Vilasrao Deshmukh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vilasrao Deshmukh

Read Latest & Breaking Vilasrao Deshmukh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Vilasrao Deshmukh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राणेंनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसला फोडलं, बाळासाहेब म्हणाले...
अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. असाच प्रसंग विलासराव देशमुखांवर देखील ओढवला होता.
७३ व्या घटनादुरुस्तीमुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाला चालना मिळाली
७३ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना पंचायत राजमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आलं, महाराष्ट्राने ते ५० टक्के केलंय...
आज विलासरावांची जयंती, अभिनेता रितेश देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
अभिनेता रितेश देशमुखनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अण्णा हजारे देखील विलासराव देशमुखांना विचारून उपोषणाला बसायचे
आपल्याच विरुद्ध उपोषणाला बसा म्ह्णून सांगणारे विलासराव एकमेव मुख्यमंत्री होते.
Pankaj Udhas Birthday: 'तेव्हा विलासराव देशमुख होते म्हणूनच मला...'
ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांनी एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण शेअर केली होती.
जेनेलिया दिसणार 'या' अभिनेत्यासोबत,'जाने तू..'चा सिक्वल लवकरच..
जेनेलिया डिसुझा आणि इम्रान खान यांच्या 'जाने तू या जाने ना' या लोकप्रिय चित्रपटाला १५ वर्षे उलटून गेले. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार असून त्यात जेनेलिया सोबत एका बड्या अभिनेत्याची मुख्य भूमिका असल्याची चर्चा आहे.
नांदेड : ५५ हजारांचा भरणा करून मिर्झा बेग झाले थकबाकीमुक्त
विलासराव देशमुख अभय योजना; परिमंडळात चार लाख ४० हजार ग्राहकांना मिळणार लाभ
विलासराव देशमुख अभय योजनेचा पावणेतीन लाख वीजग्राहकांना लाभ
औरंगाबाद
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा
देशातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील राहुल गांधी, अमित देशमुखांचा दावा
औरंगाबाद
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला.
नव्या नियमामुळे समीकरण बदलणार ; नगराध्यक्षांना पुन्हा राजकीय महत्त्व
अहमदनगर
जनतेतून नगराध्यक्षांची निवड म्हणजे नव्या नेतृत्वाचा उदय, या समीकरणाचा यंदाच्या नगरपालिका निवडणुकांत अस्त होईल.
भारतीय हवाई क्षेत्राचा मानबिंदू
देश
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा संपूर्ण आकार घेण्यासाठी आणखी नऊ वर्षे वाट पाहावी लागेल.
go to top