नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत पैकी मौजे कोळेवाडीला अद्यापही गावठाण दर्जा दिला गेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर.
विजेचं एक बटन दाबल्याक्षणी सारा परिसर उजळतो, वातानुकूलन यंत्रामुळे खोली थंड होते, रोषणाईमुळे उत्सवात शान येते; पण हीच वीज आपल्या घरापर्यंत कशी पोहोचते, याचा विचार करू लागलो.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.