Villages News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Villages

Read Latest & Breaking Villages Marathi News. Get Trending & Top News Headlines on Villages along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे जिल्ह्यातील ४३ गावे भर पावसाळ्यात तहानलेली
पुणे जिल्ह्यातील ४३ गावे आणि २८३ वाड्या-वस्त्या या भर पावसाळ्यात तहानलेल्या आहेत.
भाष्य : उद्योगांच्या मदतीने बदलतील खेडी
‘ग्रामीण विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही स्वयंसेवी संस्था चालविताना गेल्या चार दशकांत प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे समाज परिवर्तनातील उद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका.
घरकोंडीपूर्वीच ६१ गावांत धान्‍य पोच
महाबळेश्‍‍वरातील दुर्गम गावांसाठी पुढाकार; पुरवठा विभागाचे काम
पुणे : समाविष्ट गावातील ओढ्यांना पावसाळ्यात पुराचा धोका अटळ
समाविष्ट गावातील ओढ्यांची स्वच्छता न केल्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका अटळ आहे.
नवी मुंबई महापालिकेतील 14 गावांचा विकास निवडणुकीशिवायही शक्य
नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेशाची घोषणा झाली, मात्र त्याचा अध्यादेश निघाला नसल्याने आगामी निवडणुकांमध्ये 14 गावांना पालिकेच्या वेशी बाहेरच रहावे लागणार आहे.
नाशिक : ग्रामीण भागात हायमास्ट, पेव्हर ब्लॉक बसवण्यास बंदी
भुजबळांच्या जि. प. प्रशासनाला स्पष्ट सूचना
पुणे : समाविष्ट गावांना मिळकतकरात सवलत नाही
पुणे महापालिकेत ऑगस्ट महिन्यात समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकतकरात आत्ताच कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
पुणे जिल्ह्यात ३६ गावांत टॅंकर सुरू
पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे.
सांगली : पावसाळ्यासाठी १०७ गावांत सज्जता
जितेंद्र डुडी; शाळा, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट : 'आरोग्य'कडून गावांमध्ये सर्वेक्षण
पिण्यासाठी पाणी नाही, तर उद्यान कोठून मिळणार
उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी गावामध्ये उद्याने नाहीत.
यंदा सातारा जिल्ह्यातील २२ गावांची निवड
तलावांतील गाळ काढण्यासाठी ४४ लाखांचा निधी मिळणार; दुष्काळी भागांसाठी मोलाची भेट
सातारा : सहा गावे, पाच वाड्यांवर पाणीटंचाई
सातारा
पाच तालुक्यांत सात टॅंकरने पाणीपुरवठा; ५० गावे टंचाईच्या उंबरठ्यावर
पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही समाविष्ट गावांना पाणी नाही
पुणे
महापालिकेत समाविष्ट २३ गावांना महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा करावा उच्च न्यायालयाने आदेश
सातारा : दुर्गम गावांसाठी स्पीड बोट ॲम्ब्युलन्स
सातारा
कोयना जलाशयाकाठच्या ६० गावांना फायदा; खासदार पाटलांच्या मागणीनुसार एक कोटी मंजूर
कालठण येथे बस सेवा पूर्ववत झाल्याने; ग्रामस्थांनी चालक, वाहकाचा फेटा घालून सत्कार
पुणे
तब्बल दोन वर्षानंतर एस टी बस सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला
वळतीकरांचे प्रवेशद्वार उभारणीचे अनेक वर्षाचे स्वप्न अखेर पु्र्ण...
पुणे
ग्रामस्थांनी देणगीतून तब्बल 45 लाख रुपये खर्चून प्रवेश द्वार उभारले असून हे कार्य अनेक गावांना प्रेरणा देणारी आहे.
हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ वणवण
पुणे
सह्याद्रीच्या पठारावरील नाणे पठार, करंजगाव पठार, डोंगरवाडी, धनगरवाडी, सटवाईवाडी, उकसान-पाले पठार, कुसूर पठार, कांब्रे पठार या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी व धनगर बांधवांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करा - उच्च न्यायालयाचे आदेश
पुणे
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होत नाही, तो पर्यंत पुणे महापालिकेने या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दुर्गम भागातील गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा
पुणे
पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये दरवर्षी डिसेंबर महिना संपताच पिण्याची पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते.
go to top