Violation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Violation

Read Latest & Breaking Violation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Violation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तिने पाण्या साठी विचारले अन् त्याने काढली छेड
त्या आंबट शोकीन ब्रोकर च्या घरी धडकल्या रणरागिनी
पत्नीला बेघर करण्याच्या पतीच्या प्रयत्नांना न्यायालयाने लावला ब्रेक...
अंतिम निर्णय होईपर्यंत पत्नीला घराबाहेर न काढण्याचा न्यायालयाचा पतीला आदेश
पुण्यात गुन्हेगारांकडून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन!
शहराच्या विविध भागात सराईत गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे केले जात असल्यास त्यांना जिल्ह्याबाहेर दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते.
हिंसाचारप्रकरण : महिंदा राजपक्ष यांची तीन तास चौकशी
हिंसाचारात दहा नागरिक ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी
लखीमपूर हिंसाचाराप्रकरण : आशिष मिश्रासह चाैघांचा जामीन अर्ज फेटाळला
शेतकऱ्यांना खेरी जिल्ह्यातून हुसकावून लावण्याची धमकी दिली नसती तर तेथे हिंसाचार झालाच नसता, असे मत व्यक्त करीत अलाहाबाद न्यायालयाने आशिष मिश्रासह चार जणांना जामीन फेटाळला
न्यायालयीन आदेशाचा भंग; राणा दांपत्याकडून नाही, कायदेपंडितांचे प्रथमदर्शनी मत
राणा दांपत्याला जामीन देताना त्यांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी अट न्यायालयाने लादली होती
पिंपरी : घरकुल योजनेतील २ लाभार्थ्यांनी केले करारनाम्याचे उल्लंघन
महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी ही कारवाई केली
जहांगीरपुरीतील दंगलीबद्दल १४ जण अटकेत
हिंसाचारानंतर राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
अहमदनगर : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड : ‘नार्को’त मानवी हक्कांचे उल्लंघन
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू
भारताकडून निर्बंधांचे उल्लंघन नाही; जेन साकी
रशियाकडून कच्चे तेल घेतल्याप्रकरणी स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध हक्कभंगाची नोटीस
देश
आंध्र प्रदेशच्या फेररचना विधेयकाच्या मंजुरीबाबत राज्यसभेत केलेल्या टिप्पणी विरोधात तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) पंतप्रधानांविरुद्ध आज हक्कभंगाची नोटीस दिली.
ठेकेदारासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून मानकांनाही फाटा
पुणे
राजकीय लागेबांधे असलेल्या ठेकेदाराच्या सोयीसाठी पुणे महापालिकेच्या प्रशासनाने निविदेच्या अटी-शर्तींमध्ये बदल केल्याची बातमी आज ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली.
    go to top