Virajas Kulkarni News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virajas Kulkarni

Read Latest & Breaking Virajas Kulkarni Marathi News. Get Trending & Top News Headlines on Virajas Kulkarni along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Photo: 'विराजस शिवानी'चे शुभमंगल सावधान ! पाहा लग्नाचा अल्बम..
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. त्याचे हे खास फोटो
शिवानी विराजस विवाह बंधनात...
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.
Video : शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी
मृणाल कुलकर्णीच्या घरी लग्न सोहळा
PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी ७ मे रोजी विवाह बंधनात अडकणार असून नुकताच मेहंदीचा सोहळा पार पडला.
'विराजस - शिवानी' अडकणार विवाह बंधनात; मृणाल कुलकर्णी होणार सासू
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
शिवानी रांगोळे होणार मृणाल कुलकर्णींची सुनबाई, विराजसचा साखरपूडा
विराजस हा मराठीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
विराजसच्या शिवानीचा स्टायलिश अंदाज
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.
'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक
कथेतील रंजक वळण आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे ही मालिका चांगलीच गाजतेय.
अखेर विराजसने दिली प्रेमाची कबुली?; शिवानीसोबतचा रोमँटिक फोटो पोस्ट
मनोरंजन
या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा
'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो'; विराजस मालिका सोडणार?
मनोरंजन
'माझा होशील ना' मालिकेतून विराजस घराघरात पोहोचला.
'माझा होशील ना'च्या सेटवर आमरस पार्टी
मनोरंजन
झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझा होशील ना'चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे.
    go to top