vivek agnihotri News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vivek agnihotri

Read Latest & Breaking vivek agnihotri Marathi News. Get Trending & Top News Headlines on vivek agnihotri along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Nupur Sharma Controversy: मुस्लिम आंदोलकांना काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकानं ठणकावलं, 'तुम्ही आता...'
भारतीय जनता पार्टी (भाजप) या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत.
शिवसेना,कॉंग्रेस,आप अनेकांना इम्युनिटी वाढवायचा अग्निहोत्रींचा खोचक सल्ला
'द काश्मिर फाईल्सचे' दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे वादात पडतात. आता ही नवी पोस्ट कोणता वाद निर्माण करतेय याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
'काश्मीरची पूर्ण गोष्ट सांगितल्याशिवाय शांत बसणारच नाही', अग्निहोत्री आक्रमक
'द काश्मीर फाईल्स हा त्याच्या वादग्रस्त विषयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
'द हिंदू बॉय' मध्ये नेमकं आहे काय? 'काश्मीर फाईल्स' नंतर चर्चेत
विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली (The Kashmir Files) होती.
सुनंदा पुष्कर काश्मीरी हिंदू होत्या की नव्हत्या? अग्निहोत्रींनी थरूर यांना झापलं
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स पुन्हा (Bollywood news) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अक्षय कुमारने नाईलाजास्तव खोटी स्तुती केली.. विवेक अग्निहोत्रींचा गंभीर आरोप
'The kashmir files' या चित्रपटाकडे बॉलिवूडने पाठ फिरवली. अक्षयनेही खोटी स्तुती केली असा आरोप विवेक अग्निहोत्रींनी केला आहे.
'काश्मीर फाईल्सला नावं ठेवणारे शरद पवार सर्वाधिक भ्रष्ट' - विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सनं गेल्या काही दिवसांपासून बॉ़लीवूडमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रतीक्षा संपली! 'द काश्मीर फाइल्स' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धमाकेदार कमाई केली.
दिल्लीनं केलं भारताचं वाटोळं! काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकाचं धक्कादायक वक्तव्य
काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotry) यांनी आता (The Kashmir files) आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
the kashmir files: काल कौतुक आज टीका; पवारांच्या भूमिकेवर विवेक अग्निहोत्री..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली. परंतु पवारांची ही भूमिका दुटप्पी आहे,अशी नाराजी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केली. यासंदर्भात ट्विट करून...
the kashmir files: या चित्रपटाला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा हे दुर्दैव : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका केली असून बोलताना केंद्र सरकारवरही निशाणा साधला, ते म्हणाले की..
'काश्मीर फाईल्सची' टिंगल ट्विंकलला पडली महागात, नेटकऱ्यांनी झापलं
मनोरंजन
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्सचा फिव्हर (Bollywood Movie) अजूनही सुरु आहे.
काश्मिर फाईल्सवर गडकरी म्हणाले.. कट्टरतावादाने लोकशाही...
मनोरंजन
'द काश्मिर फाईल्स' चित्रपटातील कलाकारांच्या एका सन्मान सोहळ्यात नितीन गडकरी यांनी 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे कौतुक केले. यासोबतच असेही म्हणाले की...
250 कोटींची कमाई तरीही अनुपम खेर यांना एकच खंत, 'मला अजूनही...'
मनोरंजन
काश्मीरी पंडितांची वेदना मांडणारा काश्मीर फाईल्स हा आता सातत्यानं चर्चेत येताना दिसत आहे.
काश्मीर फाईल्सवर टीका करणाऱ्या पवारांना अग्निहोत्री म्हणतो दुटप्पी; म्हणाला...
मनोरंजन
काश्मिर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार यांना ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
पोलिसानेच व्हिडिओतून सांगितलं, माहिती नसलेलं 'काश्मीर फाईल्स'
मनोरंजन
काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आले आहे.
मोदींनंतर थेट उपराष्ट्रपतींकडून काश्मीर फाईल्सचं कौतुक, 'दुर्देवानं...'
मनोरंजन
काश्मीर फाईल्सची चर्चा तीन आठवड्यानंतर देखील जोरदारपणे सुरु आहे.
Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'
मनोरंजन
बॉलीवूडमध्ये सध्या विवेक अग्निहोत्री द काश्मीर फाईल्सची (Bollywood News) मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
go to top