Ward Structure News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ward Structure

Read Latest & Breaking Ward Structure Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ward Structure along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लातूर : सत्ता बदलामुळे प्रभाग रचनेकडे लक्ष
भाजपची चारसदस्यीय रचना महाविकास आघाडीने केली तीन सदस्यीय
नांदेड : आक्षेप, हरकतींवर आज सुनावणी
नांदेड वाघाळा महापालिका; निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा
पिंपरी महापालिकेच्या प्रभागरचना बदलण्याबाबत चर्चा; इच्छुकांमध्ये अस्वस्थता
पिंपरी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीसाठी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती.
सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल
नवीन केलेल्या दुरुस्ती नुसार नरखेड जिल्हा परिषद गटातील पासलेवाडी व गलंदवाडी ही दोन गावे वगळून ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात सामाविष्ट केली आहेत.
जुन्नर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर दहा प्रभागातून ३३७ हरकती - मनोज पष्टे
जुन्नर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर एकूण दहा प्रभागातून ३३७ हरकती नोंदविण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी सांगितले.
नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची धाकधूक वाढली
महापालिकेच्या प्रभाग रचनेवरही प्रश्नचिन्ह : भाजप सत्तेत आल्यास बदल अटळ
पुणे : प्रारुप मतदार यादीत मोठा गोंधळ
संपूर्ण दुरुस्ती झाल्या शिवाय अंतिम यादी जाहीर करु नये अशी मागणी
नांदेड : ५६ जणांचे ६६ आक्षेप, हरकती दाखल
नांदेड - वाघाळा महापालिका; निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा
पुणे : मतदारयाद्यांच्या असंबंध तोडफोडीने इच्छुकांचे धाबे दणाणले
पुणे महापालिकेची प्रभाग रचना करताना चुकीच्या तोडफोड केल्याचे समोर आले
अकोला : प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध
मनपा निवडणूक : इच्छुकांची उत्सुकता वाढली; १ जुलैपर्यंत हरकती, सूचना स्वीकारणार
प्रभाग रचना आक्षेपांवर चार टप्प्यांत सुनावणी
हरकतीधारकांना देण्यात आले टोकन क्रमांक
औरंगाबाद : इच्छुकांच्या नजरा आता आरक्षणाकडे..!
२७ जूनला प्रारूप रचना जाहीर : ओबीसीविना निवडणुकीमुळे खुल्या गटाच्या उमेदवारांना मिळणार संधी
पुणे जिल्हा परिषद गट-गणांच्या रचनेबाबत १५० हरकती
पुणे
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या गट आणि गणांच्या प्रारूप रचनेबाबत जिल्ह्यातून १५० हरकती व सूचना दाखल झाल्या.
प्रभाग रचनेच्या बदलानंतर 3 अ व 10 ब आरक्षित
सोलापूर
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना हरकतीनंतर प्रभाग क्रमांक 1 वगळता 2 ते 10 प्रभागांमध्ये बदल करून प्रसिद्ध करण्यात आली
माळेगावात प्रमुखांना इतर प्रभागात नशिब आजमावे लागणार...
पुणे
माळेगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने आज झालेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीमध्ये बहुतांशी इच्छुक उमेदवारांची राजकिय समिकरणे बदल्याचे स्पष्ट
प्रभाग आरक्षण : मुंबई महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणार
मुंबई
सूचना व हरकतींवर घेतलेली दखल मांडणारा अहवाल अंतिम टप्प्यात
परभणी : पालिकेच्या प्रभागरचनेवर मातब्बर खूश
नांदेड
परभणीतील चित्र; 'जादा खुशी, कही गम'ची अनुभूती
काहींचा हिरमोड तर काहींना सुखद धक्का!
औरंगाबाद
प्रभाग रचनेचा नकाशा प्रसिद्ध होताच महापालिकेत गर्दी; सूचना आणि हरकती घेण्यासाठी १६ जूनपर्यंतचा वेळ
हवेलीच्या पश्चिमेला चार ऐवजी आता जिल्हा परिषदेचा एकच गट
पुणे
खडकवासला मतदार संघात आता जिल्हा परिषद एकच खेड-शिवापूर खानापूर सदस्य
go to top