शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे.
पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असून, राजकीय वरदहस्त असणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांकडे काणाडोळा केला जात आहे.
शहरातील वाहतूक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईची व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही ठिकाणी शनिवारी येत्या दोन ते तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.