water News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

Read Latest & Breaking water Marathi News. Get Trending & Top News Headlines on water along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : पाणी द्या...पाणी द्या...
जलआक्रोश मोर्चात गुंजला आवाज : हंडे घेऊन महिला सहभागी
औरंगाबादमध्ये पाण्यासाठी भाजपचा जल आक्रोश मोर्चा, पाहा PHOTOS
औरंगाबादकरांना आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.
औरंगाबाद महापालिका भ्रष्टाचाराचा महाअड्डा : फडणवीस
यावेळी फडणवीसांनी औरंगाबादमधील पाणी प्रश्नानावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर; आठवड्यातून फक्त 45 मिनिटं पाणीपुरवठा
काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून शहरातील पाण्याच्या टाक्या कोरड्या असल्याचं चित्र पाहायला मिळतंय
नागपूर : शहराची तहान भागविणारा प्रकल्पच गुंडाळला!
६२ किमी बोगद्यातून पाणी पोहचणार होते उपराजधानीत
सकाळ बातमीचा परिणाम चारवर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणीच्या नळाला येणार पाणी
धामणी ता. आंबेगाव येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद होती
नांदेड : हिवळणीला चार दिवसांपासून निर्जळी!
ग्रामस्थांचे हाल; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
चिपळूण : कोळकेवाडीतील अवजल नियंत्रणासाठी अभ्यासगट
नऊ सदस्यांची नियुक्ती; चिपळूण बचाव समितीला मात्र डावलले
औरंगाबाद : पैठणकरांच्या नशिबी दूषित पाणी
नागरिकांचे आरोग्य धोक्यात ः पाण्याच्या जारमुळे आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ
पुण्यातील सोसायट्यांचे पाणीटंचाईमुळे आर्थिक नियोजन कोलमडले
पुणे महापालिकेकडून खडकवासला धरण प्रकल्पातून रोज १६०० एमएलडी पेक्षा जास्त पाणी उचलले जाते. मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा व्यवस्थित असला तरी उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्याचे चित्र फारसे समाधानकारक नाही.
पाणी बचतीत तनिष्‍कांचा सहभाग कौतुकास्‍पद
रमेश काळे; मालुसरेवाडी येथे सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ
पाणीटंचाई ३३ गावांत; टॅंकर मात्र एकच हातात!
मेच्या उत्तरार्धात मंडणगड तालुका टंचाईग्रस्त; यंदा धरणे मोकळी केल्याने वाढ
अवैध नळ खंडीत करताना नागरिकांचा विरोध
अकोला
अमृत योजनेतून दिलेल्या जोडण्यांची मनपाकडे नोंदच नाही
पुणे विभागात सव्वा लाख लोकसंख्या तहानलेली
पुणे
पुणे विभागातील ५४ गावे आणि ३४२ वाड्यांना आतापर्यंत यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसली आहे. या गावांमधील १ लाख २३ हजार ४७६ लोकसंख्या पाण्याअभावी तहानलेली आहे.
अकोला : पाणीसाठा पुरेसा; पण वापरा जपून!
अकोला
काटेपूर्णात ३५ टक्के पाणीसाठा; पाऊस लवकर सुरू होण्याचे संकेत
टँकर माफियांचा वलवण धरणाच्या पाण्यावर रोजच दरोडा
पिंपरी-चिंचवड
पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली गाव आहे. तिथे वलवण धरणाच्या पाझरातून ओढा तयार झाला आहे. यातून टँकर माफिया पाणी चोरतात.
‘टाटांच्या ताब्यातील धरणे सरकारने ताब्यात घ्यावीत’ - ॲड. सचिन गोडांबे
पिंपरी-चिंचवड
‘टाटांच्या ताब्यात वळवण, मुळशी, मावळ, लोणावळा, ठोकळवाडी व शिरोटा या सहा धरणांत मिळून सुमारे ४७ टीएमसी इतका प्रचंड पाणीसाठा आहे.
सिडको-हडकोला दिलासा; जुन्या शहरात पाणीबाणी
औरंगाबाद
आठ दिवसांनंतरही नळाला पाणी आले नसल्याच्या तक्रारी
सातारा : प्राण्यांसाठी ५५ हजार लिटर पाणी पाणवठ्यांद्वारे सोय; वन विभागाचा पुढाकार
सातारा
सातारा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून याठिकाणी अनेक प्रकारच्‍या वन्‍यप्राणी आणि पक्ष्‍यांचा अधिवास
कार्ला नळ योजना सुस्त; टँकर चालण्यासाठीच कानाडोळा
पिंपरी-चिंचवड
मावळ तालुक्यातील कार्ला, पाटण परिसरात जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.
go to top