water canal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water canal

Read Latest & Breaking water canal Marathi News. Get Trending & Top News Headlines on water canal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सातारा : ‘जलजीवन’ची ३१६ गावांत कामे पूर्ण
जिल्ह्यात २४५ कामे अंतिम टप्‍प्यात; २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी
‘टेंभू’ला अडीच वर्षांत ८८० कोटी
‘जलसंपदा’ची यादी समोर; अनिल बाबर यांच्या बंडामागे स्थानिक राजकारण?
खडकवासला ते फुरसुंगी ‘डी’ आकाराच्या कालव्यातून नेणार पाणी
खडकवासला धरणातून काढलेला मुठा उजवा कालवा शहरातून जातो.
सातारा : कास सांडव्‍याचे काम पूर्ण
उदयनराजेंनी केली पाहणी; पाणी साठवण होणार दुपटीने
सांगली : वंचित भागाला ‘म्हैसाळ’चे पाणी
पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती; काम सुरू करण्याच्या सूचना
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी न सोडवाल्याने करपुन गेलेली पिके
राजकीय सुडबुद्धीने पाणी दिले जात नसल्याचा गावक-यांचा आरोप
सोलापूर : देवडी ला आष्टी उपसा सिंचन योजनेतुन पाणी द्या ;पवार यांच्याकडे मागणी
गावाला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे
पुणे : मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार
प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार
सांगली : टेंभूचे पाणी न सोडल्यास पंप बंद करण्याचा इशारा
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे टँकरद्वारे पाणी देण्याची स्थिती निर्माण होणार
बेळगाव शहरात पाणीटंचाई गंभीर
पश्चिम महाराष्ट्र
दहा टॅंकर तैनात; दुरुस्तीला आणखी काही दिवस लागणार
सांगली : ‘ताकारी’ योजनेचे तिसरे पाणीआवर्तन सुरू
पश्चिम महाराष्ट्र
१४४ कि.मी.पाणी नेण्यासाठी यंत्रणा सज्ज; तीन तालुक्यांतील शेतीला मिळणार दिलासा
रत्नागिरी : १४ गावे होणार पाणीदार
कोल्हापूर
चौदा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणी योजना तयार करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : तिलारी कालवे नक्की कोणासाठी?
पश्चिम महाराष्ट्र
शेतकऱ्यांचा भ्रमनिरास गळतीमुळे नुकसान अधिकारीच मालामाल
पुणे जिल्हा परिषदेला दिल्या जाणाऱ्या पाणीपट्टी उपकर अनुदानात करोडो रुपयांचा घोळ
पुणे
पाणीपट्टी उपकर निधीचा २६ वर्षांचा हिशोब जुळेना
कोल्हापूर : आता शेतकऱ्यांना पाणीपट्टीच्या नोटिसा
kolhapu
कागल,भुदरगडमधील थकबाकी; पाटबंधारे विभागाचा कारवाईचा इशारा
विषारी औषध टाकल्याने पाच टन माशांचा मृत्यू
पुणे
पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे ५ टनांहून अधिक मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.
go to top