Water Conservation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Conservation

Read Latest & Breaking Water Conservation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Water Conservation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काय ती बिना पाण्याची टाकी,काय ती पाईपलाईन, काय ती पोकळ आश्वासन,टँकर वाल्यांचं ओके
रखडलेली पेय जल योजना महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडून पूर्ण व्हावी यासाठी उरुळी देवाचिमधील राहिवाशी राजेश धालपे यांनी २४ सेकंदाच्या क्लीप द्वारे नागरिकांची व्यथा मांडली
पुणे : पाणी कपात आठवडाभरच
खडकवासला धरण प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे
मांजरी : समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न गंभीर
टँकरने विकत पाणी घ्यायलाही आठ-दहा दिवसांची प्रतिक्षा
कोरेगाव तालुका पाणीदार करू
अभिनेते सयाजी शिंदे; सह्याद्री देवराई प्रकल्पातर्फे सरपंच-उपसरपंचांच्या बैठकीत निर्धार
नेरचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको करू; प्रदीप विधातेंचा इशारा
‘पावसाच्या पाण्याने व जिहे- कठापूर योजनेच्या पाण्याने नेर तलाव १०० टक्के भरला
संवर्धनाच्या प्रतीक्षेत पुष्कर तलाव
शिखर शिंगणापूर येथील ऐतिहासिक पुष्कर तलाव गाळमुक्त करणे, त्याचे सुशोभीकरण करून तो यात्रेकरूंच्या आकर्षणाचा बिंदू व्हावा, यासाठी पावले उचलली जात आहेत.
डोंबिवलीतील अनेक भागात 51 तास पाणी नाही...
नागरिकांनी व्यक्त केला संताप ; दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीच्या वतीने शुक्रवार ते शनिवार 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद
दुष्‍काळी भागात वाढली भूजल पातळी
जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, फलटणला पातळीत घट; माण, खटावमध्ये वाढ समाधानकारक
सकाळ बातमीचा परिणाम चारवर्षाच्या प्रतीक्षेनंतर धामणीच्या नळाला येणार पाणी
धामणी ता. आंबेगाव येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद होती
पाणी बचतीत तनिष्‍कांचा सहभाग कौतुकास्‍पद
रमेश काळे; मालुसरेवाडी येथे सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ
पाणीटंचाई ३३ गावांत; टॅंकर मात्र एकच हातात!
मेच्या उत्तरार्धात मंडणगड तालुका टंचाईग्रस्त; यंदा धरणे मोकळी केल्याने वाढ
कोल्हापूर : रिक्षा मस्त, कमी पाण्यात स्वच्छ
बिंदू चौक रिक्षा मंडळाच्या सदस्यांचा ‘पाणी वाचवा’ संकल्प
जलसाक्षरता समित्यांच्या बैठका नाहीत
पश्चिम महाराष्ट्र
पाच वर्षांतील स्थिती : प्रशिक्षित स्वयंसेवक दुरावले; कामाचा आढावा घेणे गरजेचे
मस्तानी तलावात पाणी नसल्याने वन्य जीवांची होतेय तगमग
पुणे
पर्यटकांमध्ये नाराजी : राज्य शासन व पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
वाढीव पाणी अद्याप मृगजळच
पिंपरी-चिंचवड
पाणीपुरवठा : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या कोठ्याची प्रतीक्षा
ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे दुर्लक्ष, साठलाय  50 हजार  ब्रास गाळ...
स+
जलसंवर्धनासाठी तलाव आजही महत्वाचा ...
टँकर विरोधात आपचे आंदोलन; पाणी द्या नाही तर टँकरचा खर्च द्या
पुणे
महापालिकेला जर पुरेसे पाणी देता येत नसेल तर त्यांनी टँकरचा खर्च नागरिकांना द्यावा अशी मागणी : आम आदमी पक्ष
भोसरी, इंद्रायणीनगरातील पाणी समस्या सुटली
पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली दखल
माणमधील पाणीसाठ्यात वेगाने घट
सातारा
तीव्र उन्हाळा वाढवतोय टंचाईच्या झळा; तालुक्यातील बहुतांश तलाव तळ गाठण्याच्या दिशेने
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत मेट वस्तीवर पाणी!
महाराष्ट्र
पर्यावरण मंत्र्यांचा आदिवासी महिलांना दिलासा
go to top