Water Storage News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Storage

Read Latest & Breaking Water Storage Marathi News. Get Trending & Top News Headlines on Water Storage along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काय ती बिना पाण्याची टाकी,काय ती पाईपलाईन, काय ती पोकळ आश्वासन,टँकर वाल्यांचं ओके
रखडलेली पेय जल योजना महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडून पूर्ण व्हावी यासाठी उरुळी देवाचिमधील राहिवाशी राजेश धालपे यांनी २४ सेकंदाच्या क्लीप द्वारे नागरिकांची व्यथा मांडली
हिंगोली : इसापूर धरणात ५० टक्के पाणीसाठा
पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा
कोयना धरणात ठणठणाट
महिनाभराचाच पाणीसाठा; सिंचन, वीजनिर्मितीवर परिणाम शक्य
खडकवासला प्रकल्पात केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा
खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर तालुक्याला पाणीपुरवठा; धरणातील उर्वरित पाणीसाठा हा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित
डिंभे धरणात ६.५० टक्केच पाणीसाठा शिल्लक
कुकडी प्रकल्पातील वडज, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, डिंभे या प्रमुख पाच धरणांची उपयुक्त पाणीक्षमता ३० टीएमसी असून या धरणातील दि. ७ जून रोजी सकाळी ६ वाजता शिल्लक पाणीसाठा ८.२४ टक्के आहे.
Jalgaon : सतरा मजलीत पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतच पाणीटंचाई दिसून आली.
पाणी बचतीत तनिष्‍कांचा सहभाग कौतुकास्‍पद
रमेश काळे; मालुसरेवाडी येथे सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभ
पुणे शहराला येत्या १६ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या आकडेवारीचा अहवाल जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी दीड मीटरची घट
जमिनीतील पाण्याचा उपसाचे प्रमाण कमी न झाल्याचे भविष्यात जमिनीतील पाणी साठे संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अकोला : वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न
टॅंकरद्वारे ६० कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा
पुणे : उद्या पाणी पुरवठा बंद राहील; पुणे महापालिका पाणीपुरवठा विभाग
जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे
ठाणे जिल्ह्यात 'पाणी' टंचाईच्या झळा तीव्र...
मुंबई
२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
पुणे
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये आजअखेर ९.९१ अब्ज फूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. या प्रकल्पामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुणे : खडकवासल्यात 'पाणी-कचऱ्याचे' नियोजन बिघडले
पुणे
पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया; मुलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी
नागपूर : मुबलक जलसाठा, तरीही 'रामटेक' तहानलेले
नागपूर
उन्हाळा सुरू असताना प्रशासन पाण्याचा विषय केव्हा गांभीर्याने घेणार, जनतेचा प्रश्‍न
भोसरी, इंद्रायणीनगरातील पाणी समस्या सुटली
पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली दखल
पवना धरणात सध्या शिल्लक ४० टक्के पाणीसाठा
पिंपरी-चिंचवड
यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या धरणात चाळीस टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो सहा टक्क्यांनी कमी आहे.
go to top