Water supply News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply

Read Latest & Breaking Water supply Marathi News. Get Trending & Top News Headlines on Water supply along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद शहरात आषाढीपासून चार दिवसाआड पाणी
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचा निर्णय
पालिका प्रशासनाने पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा
पिसोळीकरांची मागणी : पावसाने ओढ दिल्याने विहिरी-बोअरवेलने गाठला तळ
महापालिकेवर नामुष्की!
शेतीसाठी शुद्ध पाणी : नदीच्या खालून पाइपलाइन टाकायची वेळ; कोट्यवधी खर्च
पाणीकपातीचे संकट टळणार?
पवना धरण : मावळ तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात
नांदेड : न्यायालयाच्या निर्देशानुसार बाभळीचे पाणी तेलंगणात
बंधाऱ्याच्या पाण्याचा नऊ वर्षांपासून विनियोगच नाही
जवळगावकरांच्या ‘व्हिजन’ ला मूर्त स्वरुप
हदगाव शहरातील ५० कोटींच्या योजनेचे काम लवकरच : पाणीपुरवठ्याचे पुढील २५ वर्षांचे नियोजन
काय ती बिना पाण्याची टाकी,काय ती पाईपलाईन, काय ती पोकळ आश्वासन,टँकर वाल्यांचं ओके
रखडलेली पेय जल योजना महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडून पूर्ण व्हावी यासाठी उरुळी देवाचिमधील राहिवाशी राजेश धालपे यांनी २४ सेकंदाच्या क्लीप द्वारे नागरिकांची व्यथा मांडली
निम्म्या शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार
वीज पारेषण कंपनीच्या कामासाठी शिंगणापूर जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे
पुणे : पाणी कपात आठवडाभरच
खडकवासला धरण प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे
मांजरी : समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न गंभीर
टँकरने विकत पाणी घ्यायलाही आठ-दहा दिवसांची प्रतिक्षा
अकोला : गढूळ, फेसयुक्त पाण्याचा पुरवठा!
ऐन पावसाळ्यात दूषित पाणी नागरिकांच्या घरात; आरोग्याचा प्रश्न गंभीर
पाणीपुरवठा नियोजनाची बैठक रद्द
पुणे
काही दिवसांनी बैठकीची पुढील तारीख निश्‍चीत केली जाईल
औरंगाबाद : शहराच्या पाणी पुरवठा योजनेची गती वाढवा, अन्यथा कारवाई
औरंगाबाद
पाणी पुरवठा योजना : जीवन प्राधिकरणाची कंत्राटदाराला आणखी एक नोटीस
सावद्यात 3 दिवस पाणीपुरवठा बंद : Jalgaon
जळगाव
पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीत सावदा रेल्वेस्थानकाजवळ बिघाड होऊन गळती लागली आहे.
औरंगाबाद : जगदीशनगरातील दूषित पाणीपुरवठा बंद करा
औरंगाबाद
संतप्त महिलांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
अकाेला : आगर येथे तीन आठवड्यापासून पाणीपुरवठा बंद
अकोला
ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; मुख्य जलवाहिनीला गळती
औरंगाबाद : गंगापूर उपसा सिंचन योजनेतून २६२ गावे होणार टंचाईमुक्त
औरंगाबाद
आमदार प्रशांत बंब : ८७८ कोटींतून साकारणार ‘हर घर नल’ योजना
औरंगाबाद : वॉलमॅनवर आता मोबाईल पंच
औरंगाबाद
सुनील चव्हाण : समान पाणीवाटपासाठी जिओ फेन्सिंग
go to top