Water Supply Department News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply Department

Read Latest & Breaking Water Supply Department Marathi News. Get Trending & Top News Headlines on Water Supply Department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : पाणी कपात आठवडाभरच
खडकवासला धरण प्रकल्पातून अडीच टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. जून महिना संपला तरी धरण क्षेत्रात मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे
नांदेड : अर्धापुरात २८ कोटींची पाणीपुरवठा योजना पाण्यात?
पाण्याऐवजी फक्त मिळते हवा : तांत्रिक त्रुटी दूर करून जलस्रोत वाढविण्याची गरज
डोंबिवलीतील अनेक भागात 51 तास पाणी नाही...
नागरिकांनी व्यक्त केला संताप ; दुरुस्तीच्या कामासाठी एमआयडीसीच्या वतीने शुक्रवार ते शनिवार 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद
नागपूर : मंगळवारी २२ जलकुंभावरून पाणी बंद
नव्या जलकुंभाला पाइपलाइन जोडणी; चार झोनमधील वस्त्यांना फटका
नांदेड : महापालिकेपुढे २६२ नाले सफाईचे आव्हान
माॅन्सूनपूर्व आढावा बैठक; सभापती, आयुक्तांची उपस्थिती
पुणे : उद्या पाणी पुरवठा बंद राहील; पुणे महापालिका पाणीपुरवठा विभाग
जलमंदिर तसेच ससून रुग्णालय भागातून जाणारी जलवाहिनी मेट्रोच्या कामामुळे ना दुरुस्त झाली आहे. याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे
‘मध्य गोदावरी’ चे पाणी गेवराई मतदारसंघाला मिळणार
११ प्रकल्पांच्या समावेशाचे जयंत पाटील यांचे निर्देश : अमरसिंह पंडित यांचा पाठपुरावा
पाणी चोरले, नळजोड तोडले
पुणे
पाणी पुरवठा विभागाने याच भागात बेकायदा नळजोड घेऊन चोरून पाणी वापरणाऱ्यांना दणका
अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा ; 'विकतचे' पाणी पिण्याची वेळ
जळगाव
शहरातील द्वारकानगर परिसरात समस्‍या
भोसरी, इंद्रायणीनगरातील पाणी समस्या सुटली
पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली दखल
नाशिककरांना कमी दाबाने, कमी वेळ पाणीपुरवठा
नाशिक
तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्यास अडचण
पुणे : पाणी पुरवठा योजनेसाठी सल्लागार नियुक्त
पुणे
समान पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण
पुणे : पाणी पुरवठ्यातून सव्वाशे कोटीचे उत्पन्न
पुणे
पाणी पुरवठा विभागाने केलेल्या प्रयत्नातून १२१.६८ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले
go to top