water supply scheme News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply scheme

Read Latest & Breaking water supply scheme Marathi News. Get Trending & Top News Headlines on water supply scheme along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : ‘अमृत’ ठरली पाणीपुरवठ्याचा आधार
२०१६ ते १९ या कार्यकाळात अमृत योजनेंतर्गत ७० कोटी रुपये प्राप्त
पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरची; महापालिकेचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील नव्या सोसायट्यांना पाणी पुरवठा केला जाईल, असे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी लेखी लिहून दिलेले आहे
वाघोली पाणी योजना पर्याय
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना वर्ग करण्याचा मतप्रवाह
शिरभावी पाणीपुरवठा योजना वरदान पण थकबाकीमुळे संकटात
सांगोला तालुक्‍यातील स्थिती; एक कोटी रुपयांची थकबाकी
पाणी मुबलक; परंतु नियोजन शून्य
मुदखेड तालुक्यातील पाणीपुरवठा योजना बळकावली : ग्रामस्थांची पायपीट
नाशिक : चोवीस तास पाणीपुरवठ्याचे नियोजन
अतिरिक्त जलकुंभासह स्वयंचलित वॉटर ऑडिट
पुणे : पाणी पुरवठा योजनेसाठी सल्लागार नियुक्त
समान पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण
निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीने आंधळगाव योजनेचा पाणीपुरवठा नाकारला
आ. समाधान आवताडे यांनी आंधळगाव व भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी व ग्रामसेवक, सरपंच यांची बैठक
आंधळगाव व इतर १० गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १० कोटी; समाधान आवताडे
पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी जल मिशन कृती आराखड्यामध्ये १० कोटी रुपये निधी
जालना : ग्रामीण नळ योजनांकडे थकले ३१ कोटींचे बिल
मराठवाडा
जिल्ह्यात २३५ योजनांची वीज जोडणी कायमस्वरूपी बंद
अक्कलपाडा पाणीपुरवठा, अमृत योजनेबाबतही चौकशीचा आदेश
जळगाव
घुले ब्लॅकलिस्टेड; नवे टेंडर काढणार - मंत्री पाटील यांचा निर्णय
औरंगाबाद : जीवन प्राधिकरणाची कंत्राटदाराला नोटीस
औरंगाबाद
पाणी पुरवठा योजना : पाइप निर्मितीसाठी फेब्रुवारीची डेडलाईन
सातारा : गमेवाडी पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीचे आदेश
सातारा
विरोधी सदस्यांनी मारली सभेला दांडी
बोदवड तालूक्यातील १४ गावांचा पाणी प्रश्न मिटणार!
जळगाव
व्हॉल्व ऊघडून मजीप्रा अंतर्गत टाकलेल्या नविन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करण्यात आला.
जिप सदस्यांचा प्रयत्नांतून सामुहिक पाणीपुरवठा योजनेचा अडसर दुर
जळगाव
बोरी धरणावरून 11 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामूहिक पाणी पुरवठा योजनेबाबत मुद्दा उपस्थित केला.
जलजीवन मिशन: खानदेशातील हजारावर गावांना मिळणार पाणी
धुळे
ग्रामीण भागात शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन हाती घेतले आहे. यात २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ हा मानस ठेवला आहे.
go to top