Watermelon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Watermelon

Read Latest & Breaking Watermelon Marathi News. Get Trending & Top News Headlines on Watermelon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

डायबिटीज रुग्णांनी कलिंगड खावं की नाही?
कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे डायबिटीजचे अनेक पेशंट ते खाणं टाळतात.
युवा शेतकऱ्याची नाविन्यपूर्ण शेती; टरबुजाचे एकरी 30 टन विक्रमी उत्पादन
तंत्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण शेती करत सचिन इंगळे यांनी ४५ दिवसांत प्रेरणादायी ठरेल, असे टरबूजाचे उत्पादन घेतले आहे.
टरबुजाला मातीमोल भाव; शेतकऱ्याने 2 एकर टरबुजांवर फिरवला नांगर
टरबुजांच्या लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने टरबूज उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे.
हिंगोली : टरबुजाची कवडीमोल दराने विक्री
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, लागवड खर्चही निघेना
कसं ओळखाल गोड कलिंगड? जाणून घ्या सोप्या टिप्स
कलिंगड विकत घेताना ते गोड आणि आतून लाल आहे, हे कसे ओळखाल? फॉलो करा या सोप्या टिप्स.
उन्हाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणती फळे खाल?
आज काही अशा फळांची यादी सांगणार आहोत, जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
आयुर्वेद म्हणतं, उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करा, थकवा होणार गायब
उन्हाळ्यात तुमच्या शरीराला फायदेशीर असलेले अन्न खाणे अतिशय महत्त्वाचे आहे.
ट्रक व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार; 1 जखमी
टेम्पो मधील 2 जण जागीच ठार तर 1 गंभीर जखमी झाला
वजन कमी करायचंय? असं खा कलिंगड
वेब स्टोरीज
उन्हाळ्यामध्ये कलिंगड खायला मजा तर येतेच, परंतू ते शरीरासाठीही लाभदायक असतं.
लातूर : तिखट मिरचीचा गोडवा
मराठवाडा
टरबूज, मिरचीतून साडेआठ लाखांचे उत्पन्न; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी
पुणे : पिंपळवंडी येथे अज्ञातांकडुन कलिंगडाचे नुकसान
पुणे
पिंपळवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
नांदेड : 'टरबुजातून' मिळाले पावणेदोन लाख
नांदेड
३० गुंठ्यांत घेतले पीक; वरूला येथील शेतकऱ्याची किमया
काजू-आंबा बागेत खुलले कलिंगड
कोकण
फोंडा येथे परूळेकर यांचा प्रयोग; १४ किलो वजनाची विक्रमी आकाराची फळे
अवकाळी पावसाने बोरगाव घोळसगाव भागात झोडपले
सोलापूर
गारपिटीमुळे कलिंगड, टरबूज, आंबा,चिंच आदी फळपिकांची नासाडी
अकोला : टरबूज शेतीतून नऊ लाखांचे उत्पन्न
नागपूर
हिवरखेडच्या नितीनने केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; दोन एकरात आठशे क्विंटल उत्पादन
go to top