सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे वादळ घोंघावत आहे. या समस्येचे मूळ वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात व त्यातही एकट्या कार्बनच्या प्रमाणात झालेली वाढ, हे आहे.
जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेच्या लाटा हा आता पंचतारांकित हॉटेलांतील गारठलेल्या लॉबीत चर्चा करण्याचा विषय राहिलेला नाही. तो आता तुमच्या आमच्या जीवन- मरणाचा प्रश्न झाली आहे. त्याचं गांभीर्य जितकं लवकर आपल्याला समजेल तेवढं चांगलं होईल
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.