Weather Department News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Department

Read Latest & Breaking Weather Department Marathi News. Get Trending & Top News Headlines on Weather Department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पावसाची ‘बंडखोरी’
ग्रामीण भागात बळीराजाला दुबार पेरणीचे, तर शहरांमध्ये पाणी टंचाईची चिंता सतावू लागली आहे.
बेळगाव : जुनमध्ये सरासरी ६० मिमी पाऊस
२३ दिवसातील आकडेवारी : चार महिन्यात २५३ मिमी पाऊस
ज्ञानोबा-तुकोबांच्या स्वागतासाठी वरुणराजाची हजेरी
चिंचवड सह औंध, सांगवी परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. चिंचवड परिसरात बुधवारी संध्याकाळ पर्यंत ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
पुणे : चारही धरणात मॉन्सून बरसला
पानशेत येथे १०, वरसगाव येथे १० मिलिमीटर तर व टेमघर येथे १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली .
कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई आणि कोकणात ऑरेंज अलर्ट; पुण्यातही पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्रात मॉन्सून काठावर पास
पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ३६ टक्के पाऊस
चेरापुंजीत दिवसभरात  ९७२ मि.मी पाऊस;  जूनमधील पावसाचा विक्रम मोडला
जगातील सर्वाधिक पावसाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण असलेल्या चेरापुंजीत जूनमधील पावसाचा विक्रम दोन दिवसांतच मोडला
राज्यात एक टक्काच पेरणी
महाराष्ट्र
पाऊस लांबल्याचा परिणाम : बळीराजाची तिफण गोठ्यात; अठरा जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस
आभाळ दाटलं, पाऊस केंव्हा पडणार
पुणे
मॉन्सूनच्या सक्रीयतेची प्रतिक्षाच; शहरात हलक्या पावसाची शक्यता
मुंबई : महापालिका यंत्रणा ‘मान्सून सज्ज’
मुंबई
आपत्कालीन परिस्थितीसाठी २४ तास आणीबाणी कृती केंद्र सुरू
दोन दिवसांत राज्यात बरसणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
पुणे
राज्याच्या बहुतांश भागात आता नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले असून, रविवार (ता.१९) नंतर ते सक्रिय होत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
मॉन्सून आला पण पावसाची दांडी; विदर्भात थंड आगमन
नागपूर
हवामान विभागाने शुक्रवारनंतर विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या आठवड्यात वरुणराजा बरसण्याची दाट शक्यता
मॉन्सूनची प्रगती मंदावली, पण आज मुसळधार पावसाची शक्यता
पुणे
मॉन्सूनची उत्तर सीमा ही डहाणू, पुणे, गदग, बंगळूर, पदुच्चेरी आणि सिलिगुडी या शहरांतून पुढे सरकलेली
go to top