Web Series News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Web Series

Read Latest & Breaking Web Series Marathi News. Get Trending & Top News Headlines on Web Series along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'रानबाजार' आहे तरी काय? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला!
मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे रानबाजार.
Kubra Sait: सेक्रेड गेम्सची कुकू उकाड्यानं हैराण; उपाय केला असा की, नेटकऱ्यांनाच फुटला घाम
ओटीटीवर प्रसिद्ध झालेल्या मालिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सेक्रेड गेम्स..
Aasharm 3 Trailer: 'बाबाजी जाने मन की बात', बाबा निराला पुन्हा चमकणार
बॉलीवूडचे प्रख्य़ात दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या (Bollywood News) वेबसीरिजचा तिसरा भाग हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Aashram Web serise 3) येणार आहे.
बाबा निराला येतोय.. 'आश्रम'चा तिसरा भाग लवकरच..
'आश्रम' या वेबसिरीजचा तिसरा भाग 'आश्रम ३' लवकरच येणार असून त्याचा मोशन व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.
मर्डर चित्रपटाची मलिका आठवतेय काय ?
'मर्डर' या चित्रपटातील बोल्ड लूक आणि कॅरेक्टरमुळे मलिका एके काळी चर्चेचा मोठा विषय होती.
भाडीपाच्या 'बेरोजगार'ची का होतेय चर्चा? काय आहे विषय?
भाडीपाच्या 'बेरोजगार' वेब सिरीजची सध्या भलतीच चर्चा आहे. या निमित्ताने घराघरातला पण हटके विषय समोर येणार आहे.
Mere Desh Ki Dharti Trailer: गावच्या पोरांनी शहराकडं जायचचं कशाला?
कोरोनानंतर मनोरंजन विश्वात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत, जे चित्रपट आले आहेत त्याचे विषयही पूर्णपणे वेगळे असल्याचे दिसून आले आहे.
Video : 'ती'आणि शाळा वेब सिरीजच्या पोस्टरचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या शाळेतल्या आठवणीला दिला उजाळा
साक्षी तन्वरच्या 'माई'ची का होतेय चर्चा? काय आहे या वेब सिरीजमध्ये?
मनोरंजन
मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वर आता वेब सिरीज मध्येही तितक्याच ताकदीने काम करत आहे. नुकतीच तिची 'माई' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्यातील आशयाने..
nawazuddin siddiqui : नवाझुद्दीन सिद्दीकीवर का आली लोकलने फिरण्याची वेळ..
मनोरंजन
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याने चक्क मास्क लावून लोकल प्रवास केला असून त्याच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
'पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत, त्यांना आरसा!,' अमेयची बोलकी पोस्ट
मनोरंजन
मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी जसा प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या परखड (Marathi Entertainment) प्रतिक्रियेसाठी देखील ओळखला जातो.
एकाच यूजर आयडीवरुन आता अनेकांना नेटफ्लिक्स पाहता येणार नाही
desh
जे ग्राहक त्यांचे पासवर्ड इतर कुणाला शेअर करतात त्यांच्यासाठी नेटफ्लिक्स आता शुल्क आकारण्याचा विचार करत आहे.
Shiva Web Series: अमिश त्रिपाठींच्या 'मेलूहा'वर वेबसीरिज
मनोरंजन
बॉलीवूडमध्ये आपल्या वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शन स्टाईलमुळे शेखर कपूर हे नेहमीच चर्चेत राहिले आहे.
धक्कादायक! महिला वेबसिरीज पाहत चालवतेय दुचाकी; Viral Video
मुंबई
या व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या गाडीवर वेबसिरीज पाहताना दिसत आहे.
go to top