महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागातून (एमएसीईबी) अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या आमिषाने ऑनलाईन चोरट्यांनी १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, हार्डडिस्क यातून गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती मिळत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.