wedding ceremony News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding ceremony

Read Latest & Breaking wedding ceremony Marathi News. Get Trending & Top News Headlines on wedding ceremony along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पाकिस्तानी महिला क्रिकेटरचे हटके वेडिंग फोटोशूट, हातात बॅट अन्...पाहा PHOTO
पाकिस्तानी महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज़चे प्री-वेडिंग शूट जरा जास्तच चर्चेत आले आहे.
वाई येथे आज १११ जोडपे होणार विवाहबद्ध
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सामूिहक विवाहसोहळा
विराजस - शिवानीला राज ठाकरेंचे आशीर्वाद, सेलिब्रेटींची उपस्थिती
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडी विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे नुकतेच विवाहबद्ध झाले.
PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..
फोटोग्राफी
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी ७ मे रोजी विवाह बंधनात अडकणार असून नुकताच मेहंदीचा सोहळा पार पडला.
कोरोनामुळे स्वतःच्याच लग्नात पोहोचू शकला नाही नवरदेव; व्हिडीओ कॉलवरून पार पाडले विधी
ग्लोबल
चीनमधील एका नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात पोहोचता आलं नाही.
Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!
फोटोग्राफी
टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची क्रेझ कायम आहे.
Ranbir Alia Wedding:या बॉलीवूड सेलीब्रेटीज ने दिल्या रणबीर आलियाला लग्नाच्या शुभेच्छा
फोटोग्राफी
Bollywood:आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर सोशल मीडियावर या जोडप्यांच्या अकाऊंटला शुभेच्छांचा वर्षाव झाला.आलियाच्या आणि रणबीरच्या इंस्टाग्राम अकाऊंटला अनेक मोठ्या बॉलीवूड सेलीब्रेटीजने अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Durex नी आलिया-रणबीरवर केलेली मिश्किल  पोस्ट व्हायरल
देश
ड्युरेक्सनी विनोद बुद्धीचा योग्य वापर करत आपल्या ब्रँडची जाहिरात केली
रणबीर आलियाच्या लग्नाने कुटुंब आनंदी.. बघा जवळच्या नातलगांचे फोटो
वेब स्टोरीज
Ranbir-Alia Wedding Ceremony:सगळ्या चाहते वर्गाला ज्याची वाट होती,तो सोहळा म्हणजे 'रणबीर आणि आलियाचे लग्न.'रणबीर आलियाच्या लग्नातील काही खास क्षण त्यांच्या नातलगांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
go to top