Read Latest & Breaking West Bengal Election Marathi News. Get Trending & Top News Headlines on West Bengal Election along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोचत असली तरी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. सहाव्या टप्प्यातील मतदान गुरुवारी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाना साधत ‘दिल्लीच्या दोन गुंडांपुढे बंगाल आत्मसमर्पण करणार नाही, असा इशारा दिला.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील टप्प्यांतील मतदानासाठी प्रचार सभा न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पश्चिम बंगालचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोमिन म्हणाले की, बांगलादेशबाबत अमित शहा यांचे ज्ञान मर्यादित आहे.
‘मा, माटी, मानुष’ ही घोषणा आता निष्प्रभ ठरताना दिसते आहे. मालिन्य, मरगळ आणि मनगटशाही ही तृणमूल काँग्रेसच्या राजवटीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. याचा फटका त्या पक्षाला या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.