whatsapp News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp

Read Latest & Breaking whatsapp Marathi News. Get Trending & Top News Headlines on whatsapp along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आता व्हॉट्सअॅपवर तुमचं ऑनलाईन दिसणंही होणार हाईड ! लवकरच येणार नवं फिचर
या फीचरच्या मदतीनं युजर्सला त्यांच ऑनलाईन दिसणं सुद्धा हाईड करता येणार आहे.
What's appने तुमच्या खात्यावर निर्बंध लादले असतील तर काय कराल ?
कंपनीच्या अटी व शर्ती पूर्ण न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे खाते बंद करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते.
टेक्नोहंट : व्हॉट्सअ‍ॅपची नवी फिचर्स
जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून ओळख असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमीच नवनवी फिचर्स आणले जातात.
'अग्निपथ योजने'विरोधात खोट्या बातम्या, ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी
अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी
Father's Day 2022 I सुरक्षितरित्या  Whatsapp हाताळण्याच्या काही सोप्या ट्रिक्स
या फादर्स डे निमित्त तुम्ही वडिलांना मदत म्हणून इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन्समधून काही टिप्स देऊ शकता.
Fathers Day: आपल्या आईवडिलांना द्या असंही अनोखं 'गिफ्ट'
व्हाट्सअपने वापरण्यासंदर्भातील नवीन टीप्स जारी केल्या आहेत त्या टिप्स सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आपल्या आईवडिलांना देऊ शकता.
कोण पाहणार तुमचा DP?तुम्हीच ठरवा! Whatsapp ची नवी सेटिंग
एक अशीच प्रायव्हसी सेटिंग Whatsapp घेऊन आलंय, ज्याची वाट आपल्यापैकी अनेक युजर्स बघत असतील.
Whatsapp वर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; कसं? जाणून घ्या ट्रिक
तुम्हीही फोटो फॉरवर्ड करताना नेहमी पुन्हा कॅप्शन लिहित असाल, तर हा सोपी मार्ग फॉलो करा.
WhatsAppवर होणार धमाका! ही 6 फिचर्स बदलणार; मिळेल जबरदस्त अनुभव
इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे.
WhatsAppमध्ये येत आहे 'मेसेज एडिट फिचर'; जाणून घ्या सविस्तर
व्हॉट्सअ‍ॅपच्या एडिट बटणाची बीटा व्हर्जनवर चाचणी केली जात आहे.
जुनेदच्या तपासात १५ फेसबुक खाती, 7 व्हॉटसअप खाती, ११ सिमकार्ड एटीएसला मिळाली
पुणे
जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली होती.
WhatsAppची मोठी कारवाई; भारतातील 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन; जाणून घ्या कारण
साय-टेक
व्हॉट्सअ‍ॅपने एप्रिल महिन्यात भारतातील तब्बल 16.6 लाखांहून अधिक खाती बॅन केली आहेत.
व्हॉट्सअॅप संदेशांबाबत लवकरच नवे फीचर होणार लॉन्च
विज्ञान-तंत्र
वर्तमान सेटअप वापरकर्त्यांना केवळ संदेश हटविण्याची परवानगी देते. तुम्ही ते संपादित करू शकत नाही.
स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा WhatsApp मेसेज, जाणून घ्या कसे
विज्ञान-तंत्रज्ञान
कोणत्याही फोनवर WhatsApp वर आलेल्या मेसेजला रिप्लाय देण्यासाठी फोनची स्क्रीन अनलॉक करणे गरजेचे असते.
आता WhatsAppवरून डाउनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
साय-टेक
आता लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत.
go to top