wife and husband News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wife and husband

Read Latest & Breaking wife and husband Marathi News. Get Trending & Top News Headlines on wife and husband along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अमृता फडणवीस यांनी शेअर केले दुबईमधले फोटो, नेटकरी म्हणतात देवेंद्र होणार...
दुबई येअमृता फडणवीस यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी ती त्याच्याच मुलाची आई झाली? नेमकं काय होतं प्रकरण
नवऱ्याचा मृत्यूनंतर चक्क दोन वर्षांनी मृत नवऱ्यापासूनच एक महिला प्रेग्नंट झाली आणि मुलाला जन्म दिला.
नागपूर : नोंदणी विवाहाला प्राधान्य!
नवरा-नवरी एकमेकांना ठेवतात कायद्याने बांधून, तीन वर्षात दुप्पट विवाह
वयाच्या ८३ व्या वर्षी पतीला मिळणार पत्नीकडून पोटगी
कौटुंबिक वाद सुरू असल्याने पतीने पत्नीला तिच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पोटगी देण्याचे आदेश दिल्याचे अनेक निकाल आपण आत्तापर्यंत ऐकले आहे.
विवाहितेला लग्नाचा तगादा लावत पतीला 2 दिवस ठेवले डांबून!
सुखरूप सुटका : पत्नीची औरंगाबाद गाठत पोलिसांत धाव
प्रियकरासोबत पळाली होती बायको, नवऱ्याने दुसरं लग्न करताच गाठलं घर
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले.
मृत पतीचा आवाज ऐकण्यासाठी 'ती' रोज रेल्वे स्टेशनवर जाते; काय आहे गूढ?
ग्लोबल
एक म्हातारी रोज रेल्वे स्टेशनवर तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकायला येते.
पत्नीने पतीचा खून केल्याचे शवविच्छेदनातून उघड
पुणे
पतीचा खून करून त्यांनी आत्महत्या केल्याचे भासविण्यात पत्नीला यश आले.
‘7 सेकंदसुद्धा अशी बायको नको,’ औरंगाबादमध्ये पत्नी पीडितांची वट पौर्णिमा साजरी
औरंगाबाद
पुरुषांच्या पिंपळाच्या झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा
आयटी इंजिनियर पत्नीचा गळा आवळून खून...
पिंपरी-चिंचवड
हिंजवडीतील घटना; आयटी इंजिनियर पती अटकेत
‘ती’ने WhatsApp वर मेसेज केला अन् आफ्रिकेतून सुटका झाली, भाईंदर पोलिसांची कामगिरी
मुंबई
भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यातील भरोसा सेलमध्ये एका महिलेने 3 जूनला तक्रार दाखल केली
नवरा-बायकोसह नातेवाईकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
जळगाव
पत्नीने तक्रारीत मारहाणीसह पैसे हिसकविल्याचे सांगितले आहे.
जोडीदाराची फसवणूक केल्याबद्दल पश्चाताप होतोय? या प्रकारे मागा माफी
लाईफ स्टाईल
कधी कधी जोडीदाराची फसवणूक केल्यावर पश्चातापाची वेळ येते मग अशा वेळेस जोडीदाराची माफी कशी मागावी, असा प्रश्न पडतो.
विवाहितेची आत्महत्या; पती, सासऱ्याला कोठडी
अहमदनगर
सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल
go to top