Wild Animals News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wild Animals

Read Latest & Breaking Wild Animals Marathi News. Get Trending & Top News Headlines on Wild Animals along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भिमाशंकर अभयारण्यामध्ये भेकर जातीचे वन्यप्राणी मारल्याप्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल
आरोपीने वन्य प्राणी मारल्यानंतर फोटो सोशल मीडियावर टाकले याची त्वरित दखल घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सातारा : महामार्गाचा वेग वन्यजीवांसाठी जीवघेणा
मल्हारपेठ- पंढरपूर मार्गावर गतिरोधक, फलक आवश्‍यक; वन्यप्रेमींची मागणी
मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला; तीन वर्षांत प्राण्यांचे २११ बळी
राज्यातील मानव -वन्यजीव संघर्ष टोकाला पोचलेला आहे. वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र मर्यादित झाल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे.
भाष्य : ... फिरी येतं पिकांवर
चांगल्यातून वाईट आणि वाईटातून चांगलं निघावं हा निसर्गनियमच आहे. कोविडच्या काळात शहरांत काम करणारे अनेक तरुण रोजगार गमावून गावी परत गेले.
सांगली : सांगलीवाडीत महाकाय गव्याचे दर्शन
सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले.
वा गं म्हशी! वाचवलास कासवाचा जीव: Video Viral
प्राणीमैत्रीच्या (Animal Love) अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओला (social media) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
अकोला : वन्यजीव आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
महाराष्ट्र
राज्य वन्यजीव कृती आराखड्याला मंगळवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अखेर मंजुरी देण्यात आली
पुणे : जखमी प्राण्यांना आधार ; उपचार केंद्राची उभारणी
पुणे
बावधन वन क्षेत्रात उपचार केंद्राची उभारणी; संगोपनही होणार
    go to top