Wine News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wine

Read Latest & Breaking Wine Marathi News. Get Trending & Top News Headlines on Wine along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Beer: कोरोनाच्या दोन वर्षानंतर बिअरच्या विक्रीत वाढ
यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात कोरोनाच्या आधीच्या विक्रीच्या सरासरीपेक्षा 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
52 रुपयांना बीअर अन् 350 रुपयाला रम; गुजरातमध्ये दारुचे भाव एवढे कमी?
देशभरात सध्या महागाईने कंबरडे मोडले असून सध्याचे गुजरातमधील दारुचे भाव काय आहेत माहितीये?
काजू, मोहाचे मद्य ‘विदेशी ब्रॅण्ड’
फळे, फुलांपासून मद्य निर्मितीला मंत्रिमंडळाची मान्यता; रोजगार व महसूलात वाढ अपेक्षित
वाईन विक्री धोरणासाठी राज्याने मागितल्या हरकती
29 जून पर्यंत सर्वसामान्यांना नोंदविता येणार आपले मत
नागपूर : देशीपेक्षा विदेशीला पसंती; तीन कोटी ८६ लाख लीटर दारू रिचवली
वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत वर्ष २०२१-२२ मध्ये मद्य विक्रीत वाढ
पाली : सुधागडमधील ११ गावांत दारू, डिजेवर बंदी!
लग्न म्हटले की मद्याचा महापूर, लाऊड स्पीकरवरील गीते, अशी कुप्रथा काही वर्षांपासून सुरू आहे.
अण्णांचे उपोषण स्थगित ; सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम
ग्रामसभेत हात उंचावून आंदोलनास विरोध; तीन महिन्यांचा अल्टिमेटम
वाईनविक्रीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन आपली चूक सुधारावी-भारतीय ग्राहक पंचायती
पुणे
‘राज्य सरकारने राज्यापुढील सर्व महत्त्वाचे, ज्वलंत प्रश्न बाजूला सारत
'वाईनचा वाद' न्यायालयात! सरकारच्या निर्णयाला आव्हान
महाराष्ट्र
मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल झाली आहे.
वाईन विक्री : अण्णा हजारे करणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
अहमदनगर
याबाबत राळेगनसिद्धी बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
वाइनच्या निर्णयामुळे द्राक्षाला मागणी वाढणार
महाराष्ट्र
आपल्या राज्यात कित्येक वर्षांपासून उसाच्या उद्योगाला सांभाळले जात आहे. त्यांना हमी दिली जाते. त्यांना संरक्षण पुरवले जाते. पण, आमच्या द्राक्षाला कोणी मदत करत नाही.
वाईनविक्री निर्णयाविरोधात हजारे उपोषणाच्या तयारीत
अहमदनगर
वाईन समाजाला घातक आहे, हे छोटा मुलगा सुद्धा सांगू शकेल. परंतु राज्य चालविणा-यांना कळू नये हे दुर्दैवी आहे
“राष्ट्रवादीत जाणार का?”; उदयनराजेंनी दिले उत्तर
महाराष्ट्र
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
हातभट्टी,मोहाच्या फुलांच्या वाईनसाठी सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र
राज्य सरकारच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांनी केले स्वागत
वाईनच्या निषेधार्थ दंडुके घेत दंडवत ; व्यसनमुक्त युवक संघाचे आंदोलन
सातारा
साताऱ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे आंदोलन; पोलिसांशी वादावादी
go to top