women health News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women health

Read Latest & Breaking women health Marathi News. Get Trending & Top News Headlines on women health along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लाजेपायी महिला लपवून ठेवतात हे १० आजार; तिसरा आजार आहे सर्वांत घातक
प्रजनन इंद्रियामध्ये दुर्गंधी, एसटीई किंवा एसटीडीची लक्षणे, ingrown hairsमुळे उद्भवणारी समस्या आणि vulvodynia चा धोका यांकडे दुर्लक्ष करू नये.
बेळगाव : सन्मान रणरागिणींच्या कर्तृत्वाचा
‘सकाळ’तर्फे ‘वूमन इन्फ्लूएन्सर्स’चे वितरण
शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?
मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सहावी ते अकरावीच्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन केल्यास ही अनिष्ठ प्रथा रोखू शकते, असा त्यामागील हेतू आहे. शाळेत दररोज येणारी मुलगी शाळेत यायची बंद झाल्यास संबंधित मुख्याध्यापक त्या कारणांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करतील.
सिंधुदुर्ग पाऊलखुणा; महिला सबलीकरणासाठी क्रांतिकारक पावले
अनुभवावर आधारीत असलेली ही व्यवस्था होती
उन्हाचा वाढतोय तडाखा, त्वचा अन्‌ डोळ्याची अशी घ्या काळजी
सकाळी साडेदहानंतर शक्‍यतो बाहेर पडू नये. डोळ्यावर चष्मा, डोक्‍यावर टोपी वापरावी. उलटी, जुलाब, तापाचे रुग्ण वाढले असून त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घाम शोषला जाईल, असे कपडे न घालता सैल, फिक्‍कट रंगाची कॉटनचे कपडे घालावेत. लहान मुलांना लिंबुशरबत, काकडी, कलिंगड, द्राक्ष, टरबूज अशी पाणीयुक्‍त फळे खायला द्यावीत. किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली सिरशेट्टी यांनी सांगितले.
महिलांनो, आहारात करा पाच फळांचा समावेश! तब्येत राहील फिट
महिलांना येणाऱ्या ताणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसायला लागतो
महिलांनो,  वयानुसार आहारात करा 'असा' बदल, साठीनंतर राहाल फिट!
महिलांनी तंदुरूस्त आणि फिट राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे
मासिक पाळी दरम्यान या 5 कारणामुळे वाढते वजन; जाणून घ्या कारण
मासिक पाळी सुरू होताच महिलांमध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात.
महिलांनो, PCOS त्रास होतोय? आहारात खा 'या' सुपर सीड्स
How To Manage PCOS: भोपळ्याच्या बिया पीसीओएससाठी आहारासाठी योग्य पोषण पदार्थ आहे.
महिलांनो अंतर्वस्त्रे खरेदी करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...
अंतर्वस्त्रे खरेदी करण्यापूर्वी महिलांना माहिती असायला पाहिजे या महत्त्वाच्या गोष्टी
गृहिणींमध्ये वाढतोय मानसिक तणाव, आनंदी राहण्यासाठी या 5 टिप्स
हेल्थ फिटनेस वेलनेस
गृहिणींनी आनंदी राहायला हवे
World Menopause Day-  शरीरातील बदलांना स्विकारा!
हेल्थ फिटनेस वेलनेस
निसर्गचक्राचा हा भाग प्रत्येकीच्या आयुष्यात येणार असतो.
महिलांनो, तिशी ओलांडली? महत्त्वाच्या 5 टेस्ट करायलाच हव्यात...!
हेल्थ
महिलांसाठी वयाचे 30वे वर्ष खूप महत्त्वाचे असते.
महिलांनो पाच आरोगाच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष
लाईफस्टाईल
महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेताना स्त्रीरोगतज्ज्ञांशी या पाच महत्त्वाच्या बदलांविषयी आर्वजून सल्ला घ्यायला हवा.
women health : स्त्रियांसाठी 'या' आहेत बेस्ट प्रोटीन पावडर
हेल्थ
'या' प्रोटीन पावडरमुळे वजन कमी होण्यासोबतच स्नायूदेखील बळकट होतात
गर्भधारणेत अडचणी येत आहेत? 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
हेल्थ
जाणून घ्या,वंध्यत्व म्हणजे काय व कारणे?
काळजी घ्या! गर्भाशयाच्या फायब्रोइड्सकडे करु नका दुर्लक्ष
हेल्थ
जाणून घ्या, गर्भाशयाचा फायब्रोइड्स म्हणजे काय?
go to top