छत्रपती शाहू महाराज यांनी कष्टकरी, वंचित, शोषित अशा सगळ्या समाजघटकांची चिंता वाहिली. महिलांसाठी त्यांनी केलेले कायदे आणि त्यांच्यासाठी राबविलेल्या योजना हे त्यांच्या द्रष्टेपणाचे एक उदाहरण.
आज सर्व स्तरांवर महिला या त्यांच्या क्षमतेनुसार व्यवसाय, नोकरी करीत आहेत. म्हणजे आज चूल-मूलपासून विमान चालवणे ते अगदी देशाचा अर्थसंकल्पपण महिला सादर करीत आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.