Womens Corner News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Womens Corner

Read Latest & Breaking Womens Corner Marathi News. Get Trending & Top News Headlines on Womens Corner along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दिलखुलास : ‘फापटपसारा’
माझ्या ओळखीचे एक सद्‍गृहस्थ आहेत. त्यांचं लहानपण खूपच खडतर परिस्थितीतून गेलंय. अत्यंत संघर्ष करून आज ते ‘श्रीमंत’ या स्तरावर आलेले आहेत.
माय फॅशन : ‘अ‍ॅक्सेसरीजची निवड काटेकोरपणे करा’
मला अगदी कम्फर्टेबल आणि तरीही माझा लूक आकर्षक करणारे कपडे घालायला आवडतात. ते कोणत्या निमित्तासाठी घातले आहेत, त्यावरही अवलंबून असते.
आरोग्यसखी : मेंदूची ‘चेक लिस्ट’
आपल्या मेंदूला आपण जेवढा व्यायाम देऊ, तेवढा तो सुदृढ राहणार आहे. कोडी सोडवणं, वाद्य वाजवणं, नवी भाषा शिकणं हे खूप चांगले छंद आहेत.
माझिया माहेरा : माझे ‘आनंद’वन
मुलगी लग्नानंतर सासरी कितीही तन-मन-धनाने रुळली, आनंदात राहिली, तरीही तिला वाटणारी माहेरची ओढ, माया, आपुलकी कधीच कमी होत नाही.
घरकुल अपुले : बहरू दे संवादकौशल्य!
तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी- कारण खोडरबर कोणत्याच जिभेवर चालत नाही!! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरण्यात येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण!
दिलखुलास : संसार तुटल्यानंतर...
सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढल्यानं परित्यक्ता स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परित्यक्ता म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला नाहीये, पण पतीनं जबाबदारी नाकारली आहे अशा स्त्रिया.
माय फॅशन : ‘स्वतःच ट्रेंड्स तयार करा’
माझा नेहमीच भारतीय पोशाख खूप आवडतात. कारण, मला त्या पोशाखामध्ये खूप कम्फर्टेबलनेस आणि आत्मविश्वास वाटतो.
आरोग्यसखी : उच्च रक्तदाबाचा अदृश्य धोका
जागतिक उच्च रक्तदाब दिन १७ मे रोजी साजरा केला जातो. ‘उच्च रक्तदाब व्यवस्थित मोजणे आणि निदान करणे,’ हे या वर्षीचे ब्रीदवाक्य आहे.
माझिया माहेरा : आठवणींची ‘हिरवाई’
‘तुमचं माहेर कुठलं?’… दोन अनोळखी स्त्रिया बोलणं सुरू करण्यासाठी हमखास हा प्रश्न वापरतात. हा जिव्हाळ्याचा प्रश्न जर मला कोणी विचारला, तर माझं उत्तर ‘कोल्हापूर’ आहे.
किचन गॅजेट्स : आटा मेकर
भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे पोळी-भाजी. पोळ्यांशिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही. परंतु या गरमागरम पोळ्या ताटात येण्यापूर्वी, गृहिणींना भरपूर कष्ट घ्यायला लागतात.
घरकुल अपुले : चैतन्याचा ‘अक्षय’ स्रोत
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्यतृतीया येते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. नरनारायण या देवतांनी या दिवशी अवतार घेतला असे समजले जाते.
दिलखुलास : अशाश्वताच्या पायावर शाश्वताचे इमले!
एकदा आपण आपलं स्टेट्स वाढवलं, की नंतर ते सांभाळण्यासाठी अजून उद्योग करत राहतो आणि आपणच निर्माण केलेल्या चक्रात आपण स्वतः कधी गुंतून गेलो हे माणसाचं माणसाला स्वतःलाच कळत नाही.
आरोग्यसखी : ‘सुखाची झोप’ येण्यासाठी...
वुमेन्स-कॉर्नर
ऑबस्ट्रिक्टिव्ह स्लीप ॲपनियाची लक्षणे, विविध गुंतागुंती, जोखीम घटक आदींविषयी आपण जाणून घेतले. आता निदान आणि चाचण्या; तसेच उपचार यांच्याविषयी माहिती घेऊ.
माय फॅशन : ‘स्वतःची स्टाइल शोधा’
वुमेन्स-कॉर्नर
फॅशनसंदर्भात मी कंफर्टेबल वाटण्याला अधिक प्राधान्‍य देते. मी हवामानास अनुकूल असे पोशाख, कोमल कपड्याला पसंती देते. मला पारंपरिक व पाश्चिमात्‍य असे दोन्‍ही पोशाख आवडतात.
माझिया माहेरा : हळवा कोपरा
वुमेन्स-कॉर्नर
लाडक्या गं लेकी, बापासंगं जेवू नको... जाशील परघरा, लई माया लावू नको!
किचन गॅजेट्स : रिचार्जेबल चॉपर
वुमेन्स-कॉर्नर
दररोजच्या पाककलेच्या प्रक्रियेतील न टाळता येणारा भाग म्हणजे भाज्या कापणे, सोलणे होय.
दिलखुलास : मनाचे बळ
मैत्रीण
मंडळी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातानाच्या आपल्या भावना आणि नवजात अर्भकाला पाहायला जातानाच्या भावना या किती भिन्न असतात नाही?
घरकुल अपुले : उन्हाळ्यातली ‘रस’यात्रा
मैत्रीण
मंडळी, तसं म्हणाल तर ऋतुमानानुसार असा आहार खूप कमी झालाय. हो, तसं आपल्यासारखी खवय्यी माणसं खाण्यावर प्रेम करतात.
माय फॅशन : ‘अनावश्यक दागिने टाळा’
मैत्रीण
फॅशन करताना, पोशाख घालताना, साडी नेसताना काळजी घेतलीच पाहिजे. साड्या किंवा पारंपरिक पोशाखामधून मनमोहक आणि आकर्षक लूक मिळतो.
किचन गॅजेट्स : स्टेनलेस स्टील फोल्डेबल स्टीमर
मैत्रीण
आरोग्यदायी आहारशैलीमध्ये अनेकदा आहारतज्ज्ञ तेलकट पदार्थांऐवजी उकडलेल्या पदार्थांचा पर्याय सुचवतात.
go to top