worker News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

worker

Read Latest & Breaking worker Marathi News. Get Trending & Top News Headlines on worker along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हजेरी पालिकेकडे, काम मात्र खासगी ठिकाणी!
नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
कामाच्या ठिकाणी या Unprofessional गोष्टी चुकूनही करू नका
कामाच्या ठिकाणी आपण कसं वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
मेट्रो कारशेडचे काम करताना ५० फुटावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
मेट्रो कारशेडचे काम करताना तब्बल पन्नास फूट उंचीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - नितेश पाटील
कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना बजावले आहेत.‌
5 बहिणींच्या एकुलत्या एक भावावर काळाचा घाला; कुटुंबाला आक्रोश अनावर
नेमका मृत्यू कशाने झाला, याचे कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.
नाशिक : स्वर्ण पॅलेसला ७२ लाखांचा चुना
दोन विश्‍वासू कामगारांकडून मालकाचा विश्वासघात
कुपवाडला केमिकलच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू
औद्योगिक वसाहतीतील कंपनीत केमिकल लिक्विड बॅरेलच्या स्फोटात जखमी एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली
औरंगाबाद : 'सत्तर हजारासाठी' मजुराचा निर्घृण खून
करोडी येथील घटना : दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ऊस हे पीक आळशी लोकांचे नव्हे, तर कष्टकऱ्यांचे आहे: अजित पवार
माळेगाव बुद्रूक येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू केलेल्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियानाचा शुभारंभ झाला.
नांदेड : वाळू घाटातील रस्त्यांसाठी नदीच्या दरडीचे खोदकाम
मोठमोठ्या खड्‌ड्यांमुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता
इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू, दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल
प्लॅस्टरचे काम सुरू असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला.
जळगाव : यांत्रिकी शेतीतही ‘सालदारकी’ कायम
आखाजीला ठरले किमान ७० हजारांचे ‘साल’; मजुरांचा आता रोजंदारीवर भर
जिदांलमध्ये 1479 परप्रांतीय कामगार; कामगार उपआयुक्तांचा अहवाल
नाशिक
मराठी भाषा व स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य देण्याचे शासनाने औद्योगिक धोरण आखले होते.
नागपूर : अपघातात 'मजुराचा' मृत्यू
नागपूर
रामटेक तालुक्यातील लाखापूर येथील घटना
मेट्रो लाइन तीनच्या कामगारांसाठी वसाहत
पुणे
टाटा समूहातर्फे ताथवडे येथे उभारणी; ७०० जणांची निवारा, विश्रांती, भोजनाची सोय
माठातील पाणीच आमच्यासाठी लिंबू सरबत, ऊसाचा रस; कामगारांची व्यथा
पुणे
उंड्री चौकातील कष्टकरी कामगारांची व्यथा : गुऱ्हाळचालक वापरतात चवीपुरते लिंबू
बेळगाव : मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडला मृतदेह
पश्चिम महाराष्ट्र
नवीन घराचे बांधकाम सुरू असताना शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने एक बांधकाम कामगार ठार तर दोघे जखमी
बेळगाव : जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात 'उष्मा तीव्र'
पश्चिम महाराष्ट्र
रोजगार हमी योजनेच्या कामाच्या टार्गेटमध्ये कपात ; ग्रामीण विकास खात्याचे आदेश
go to top