कधी कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून, कधी मजबुरीमुळे, कधी सर्वस्व बहाल केलेल्या प्रियकराच्या विश्वासघातामुळे अनेक महिलांवर वेश्याव्यवसायात येण्याची वेळ येते.
भरधाव जाणाऱ्या डंपरनं तेरा वर्षांच्या एका मुलाला धडक दिली. त्या डंपरचा पाठलाग करत ते दगडखाणीत पोहोचले आणि तेथील प्रश्नांचा पसारा बघून आयुष्यभर त्या दगडखाणीच्या कामगारांच्या प्रश्नांशी जोडले गेले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.