युद्धाची ठिणगी पडून आता तब्बल दोन महिने उलटून गेली तरी युद्ध थांबायची लक्षणे दिसत नसल्याने जागतिक नेत्यांची धास्ती वाढली आहे. युद्धाचे परिणाम आता थेट स्वयंपाकघरापर्यत पोहोचले आहेत. हे युद्ध आणखी लांबल्यास जगभर अन्नधान्याची भीषण टंचाई होण्याचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे.
मंदीच्या संदर्भातील एक धोरण अनुभव म्हणून सांगता येईल असं निरीक्षण म्हणजे, ‘मंदीच्या परिस्थितीच्या येण्याचा तंतोतंत खरा ठरेल असा अंदाज करणं किंवा भाकीत वर्तवणं मोठं कठीण काम आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तब्बल ३०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याने लवकरच वढू येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहील.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.