wrestler News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wrestler

Read Latest & Breaking wrestler Marathi News. Get Trending & Top News Headlines on wrestler along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कुस्तीपटूचे नुकसान होऊ देणार नाही - शरद पवार
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर कारवाई करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची नोटीस, खुलासा मागविला नव्हता.
अपराजित भारतीय पहिलवानाची गूगल डूडलकडून दखल
भारतात एखाद्या व्यक्तीच्या ताकदीचे वर्णन करण्यासाठी 'गामा पहिलवान' हे नाव अनेक दशके प्रचलित आहे.
अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड
शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील युवा कुस्ती खेळाडू कु.अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली
अहमदनगर : ‘महाराष्ट्र केसरी’ निवडचाचणीत डाव-प्रतिडाव
नेप्ती येथे कुस्तीचे भव्य मैदान; ४१ कुस्त्या निकाली, बिदागीने पैलवान मालामाल
कळंबच्या आखाड्यामध्ये महाराष्ट्राच्या पहिलवानांची सरशी...
इराण,पंजाब,हरियाणाच्या पहिलवानांचा पराभव...
नांदेड : मल्ल बाळू बोडकेने दाखविले संतोषला अस्मान
५१ हजाराच्या बक्षिसाबरोबर पटकावली चांदीची गदा; बोरी येथे रंगला कुस्ती आखाडा
‘पृथ्वी’चे विजयगीत
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरवर पराभवाच्या छायेला दूर सारत मिळवलेला विजय कुस्तीशौकीनांना निश्‍चितच सुखावणारा आहे
Photo Story: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला; पाहा खास फोटो
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
दोस्तीत दोस्ती अन् कुस्तीत कुस्ती! माऊली अन् सिकंदर कुस्तीप्रेमींसाठी ठरले हृदयकेसरी
सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे या दोन जिवाभावाच्या मित्रांनी कुस्तीचं शिवधनुष्य अगदी लिलया पेललं.
सातारा : यात्रा-जत्रांतूनही मॅटवरील कुस्त्या भरवा : अर्जुनवीर काका पवार
सातारा
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आलेल्या काका पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे असेल, तर मॅटशिवाय पर्याय नाही...
सातारा : लाल मातीबरोबर खाकीशीही इमान
सातारा
पैलवानांना आवरायला पोलिस दलातील पैलवान तैनात; २४ जणांची नेमणूक
पैलवानांच्या समस्यांचा फड सोडवा!
सातारा
ज्येष्ठ नेते शरद पवारांना साकडे; ग्रामीण भागात ‘टॅलेंट’ असतानाही सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष
‘महाराष्ट्र केसरी’ झाल्यास हत्तीवरून मिरवणूक
पश्चिम महाराष्ट्र
संग्राम कांबळे आणणार कर्नाटकातून हत्ती; साताऱ्यात सुरू आहे स्पर्धा
सातारा : पैलवानांच्या रोजी-रोटीची सोय करा
सातारा
कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या भावना; महाराष्ट्र केसरी विजेत्यांची ससेहोलपट नको
सातारा : पैलवानांना प्रवासासाठी रिक्षाचा आधार...
सातारा
संयोजकांच्या गाड्या गेल्या कोठे?; पदरमोड करून पैलवानांचा प्रवास
खाशाबा जाधवांमुळे साताऱ्याच्या कुस्ती परंपरेची जगाला ओळख
सातारा
ऑलिंपिकमध्ये देशपातळीवरील पहिले पदक मिळवल्यामुळे साताऱ्याचे नाव जागतिक पातळीवर
go to top