wrestling News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wrestling

Read Latest & Breaking wrestling Marathi News. Get Trending & Top News Headlines on wrestling along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कुस्तीगीर संघटनेत राजकारण नाही... शरद पवार पहिल्यादाच स्पष्ट बोले
महाराष्ट्रातील राजकारणाचा कुस्तीगीर संघटनेच्या काही संबंध नाही.
शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त
भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Kesari 2022 महाराष्ट्र केसरीच्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे फेडले पारणे
महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत झालेल्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चढाया-प्रति चढायांनी लढती रंगत गेल्या आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाही चुकला.
Maharastra Kesari: विशाल बनकर Vs पृथ्वीराज पाटील; कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीची गदा?
महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज सायंकाळी अंतिम लढत होईल.
Maharashtra Kesari 2022: गतविजेता हर्षवर्धन सदगीरला पराभूत; हर्षद कोकाटे, पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीत
गतविजेता हर्षवर्धन सदगीर यांचा पुणे शहरच्या हर्षद कोकाटे याने पराभवाचा धक्का दिला.
खाशाबा जाधवांमुळे साताऱ्याच्या कुस्ती परंपरेची जगाला ओळख
सातारा
ऑलिंपिकमध्ये देशपातळीवरील पहिले पदक मिळवल्यामुळे साताऱ्याचे नाव जागतिक पातळीवर
सातारा :आखाड्यात घुमणार शड्डूचा आवाज
सातारा
महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेला आज सुरुवात; मल्‍ल कुस्‍तीपंढरीत दाखल
आजपासून रंगणार आखाडा... महाराष्‍ट्र केसरीला साताऱ्यात सुरुवात
क्रीडा
स्‍पर्धेचे उद्‌घाटन सायंकाळी ५ वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते होणार
नामवंत मल्लांनी गाजविले कुस्तीचे मैदान
मराठवाडा
सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाचे निमित्त; ८५ मल्लांचा सहभाग, दोघांची कुस्ती बरोबरीत
ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार तुरुंगात कैद्यांना देतोय फिटनेसचे धडे
क्रीडा
तुरुंगातील इतर कैद्यांना कुस्ती आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय
महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत बेमुदत उपोषण सुरू
क्रीडा
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाबाबत सिटी कार्पोरेशन कंपनीचे मालक अनिरुद्ध देशपांडे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद या मध्ये २०१९ मध्ये करार करण्यात आला
go to top