Xi Jinping News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Xi Jinping

Read Latest & Breaking Xi Jinping Marathi News. Get Trending & Top News Headlines on Xi Jinping along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हाँगकाँगला स्वायत्तता, पण नियंत्रण चीनचेच - जिनपिंग
जिनपिंग यांचा इशारा; ‘एक देश, दोन यंत्रणे’ला समर्थन
आम्हालाही सोबत घ्या; भांडखोर चीनची भारताला विनंती
भारत सरकारने श्रीलंकेसाठी खूप काही केले असून हे आम्ही लक्षात घेतल्याचेही चीनने म्हटले आहे.
उपदेशपर भाषणांची गरज नाही; चीनने मिशेल बॅशलेट यांना सुनावले
मानवी हक्क संरक्षणावरून चीनने संयुक्त राष्ट्र संघटनेला सुनावले
...तर अमेरिकन सैन्य चीन विरोधात उभे राहणार; बायडेन यांचे मोठे विधान
रशियाने युक्रेन युद्दापासून चीन जागतिक तणावाचा फायदा घेऊन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रस्त
सेरेब्रल एन्युरिझम किंवा ब्रेन एन्युरिझम हा मेंदूसंबंधीचा एक आजार आहे.
आपले भवितव्य आपल्याच हाती ठेवा
जिनपिंग यांचे आशियातील देशांना आवाहन
अमेरिका खोटी माहिती पसरवत आहे; चीनचा गंभीर आरोप
आम्हाला चीनच्या मदतीची गरज नाही, सोमवारी रशियाने स्पष्ट केले
संबंधांचे रुपांतर संघर्षात नको; बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत
व्हर्च्युअल बैठकीत बायडेन आणि जिनपिंग यांचे एकमत
भाष्य : विस्तारवादाचा तिबेटी पैलू
संपादकीय
चीनच्या अध्यक्षांनी नुकताच तिबेटचा दौरा केला. ‘भविष्यातील अधिक कठोर युद्धास तयार राहा़’अशी सूचना यावेळी त्यांनी केली. त्यांचे ताजे भाषण भारताच्या चिंता वाढविणारे आहे. यामुळे सीमेवरील तणाव कमी होण्याची कोणतीही शक्यता दृष्टिपथात नाही, असे म्हणावे लागेल.
    go to top