Yavatmal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal

Read Latest & Breaking Yavatmal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Yavatmal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

टिपेश्‍वर अभयारण्य; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील पर्यटकांना वाघांची भुरळ
यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून विरुगिरी
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी
यवतमाळ : एक जूननंतरच कापूस बियाणांची विक्री
बोंडअळी रोखण्यासाठी उपाययोजना; कृषी आयुक्तालयाचे आदेश
एक जूननंतरच कापूस बियाणे विक्री; बोंडअळी रोखण्यासाठी उपाय योजना
बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच कापूस बियाणे विक्री करण्याचे कृषी आयुक्तालयाचे आदेश
पती-पत्नीच्या मृत्यूनंतर दगडफेक, जाळपोळ; तीन तास रास्तारोको
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. एवढ्यावरच गावकरी थांबले नाही, तर जाळपोळ, वाहनांवर दगडफेकदेखील केली
अकराशे जि. प. शाळांकडे ८९ लाखांचे बिल थकीत
३९२ शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत; शासनस्तरावर झाला निर्णय
यवतमाळ : गर्भलिंग परीक्षण अपराधच नव्हे तर महापाप’
समाजात अनेक चुकीच्या रुढी, परंपरा,अनिष्ठ प्रथा अस्तित्वात आहेत
हरभरा खरेदीने नाफेडची ‘बोहणी’; ३३ हजार क्विंटल, १७ कोटींची खरेदी
खासगी बाजारात हरभऱ्‍याला साडेचार हजार भाव आहे. नाफेड ५ हजार २३० रुपये दरात खरेदी करीत आहे
वाशिम, हिंगोली, यवतमाळ कोरोनामुक्‍त! 11 तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर
solapur
संपूर्ण जगाला दोन वर्षांपासून वेठीस धरणारा आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्‍किल करणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. राज्यात सध्या 892 सक्रिय रुग्ण असून वाशिम, हिंगोली, यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता 11 जिल्हे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून त्या प्रत्येक जिल्ह्यात एक ते तीन सक्रिय रुग्ण आहेत.
यवतमाळ : डोळ्यांत मिरचीपूड टाकून शेतकऱ्याला लुटले
विदर्भ
मोटरसायकल वरून पडल्यामुळे व डोळ्यात चटणी टाकल्याने वरून रात्रीचा अंधार फायदा घेत चोरट्यांनी पलायन केले
घनकचरा घोटाळ्यातील फरार आरोपी विशाल श्रीवास्तव पोलिसांच्या ताब्यात
विदर्भ
पालिकेतील घनकचरा घोटाळ्यातील फरार सहा जणांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले
go to top