Yogi Adityanath News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

योगी आदित्यनाथ हे पिठाधीश आणि कट्टर हिंदुत्ववादी राजकारणी आहेत. मार्च 2017 पासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. 1998 पासून पाच वेळा ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून संसदेचे सदस्य राहीले आहेत. ते सांप्रदायिक हिंसाचारात सामील असलेल्या एक युवा संघटना 'हिंदू युवा वाहिनी'चे संस्थापक आहेत. या संघटनेवर 2005 ला मउ येथे झालेली आणि 2007 ला गोरखपूर येथे झालेली दंगल घडवून आणल्याचा आरोप आहे. योगी आदित्यनाथ यांच्यावर धर्मांतरण, दंगल भडकवणे, गैर कायदेशीर मार्गाने सभेचे आयोजन करणे, खूनाचा प्रयत्न करणे, अवैधरित्या हत्यारे बाळगणे असे आरोप केले गेले आहेत. योगी यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना अवैध कत्तलखाने बंद करण्यास सांगितले. गायीच्या तस्करीवर रोख लावण्यासाठी त्यांनी कारवाई केली. यासाठी त्यांनी पोलिसांना 'झिरो टॉलरेन्स'ची पॉलिसी अवलंबिण्यास सांगितले. तसेच मुलींची होणारी छेडछाड याविरोधात त्यांनी पोलिसांनी 'अँटी रोमिओ स्क्वाड' टीम बनविण्याचे आदेश दिलेत.

 

'बृजभूषण अन् योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो': राऊत
शरद पवार यांचे खासदार ब्रिजभूषण यांच्यासोबतचे फोटो मनसे नेत्यांनी व्हायरल केले आहेत.
अभिनेता सुमीत राघवनने केलं 'योगी आदित्यनाथ' यांचं कौतुक, कारणही आहे तसंच..
अभिनेता सुमीत राघवन याने योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यांचे कामाचे कौतुक केले आहे.
पांचजन्य अमृतमहोत्सव; उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था; योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेश हे देशातील क्रमांक १ ची अर्थव्यवस्था बनण्याच्या दृष्टीने अत्यंत वेगाने अग्रेसर असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.
लखनौ होणार लक्ष्मणपुरी! शहराचे लक्ष्मणशी काय आहे कनेक्शन?
मग ते अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज करणे असेल किंवा फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या करणे
ध्वनिवर्धक परिसरापुरतेच घुमले नाही तर कारवाई : योगी आदित्यनाथ
आमच्या सरकारने राज्यात धार्मिक ठिकाणी निकषांचा भंग करून लावण्यात आलेले ध्वनिवर्धक काढण्यात आले
मशिदीवरील उतरलेले भोंगे आता शाळेवर लागणार; योगींचे आदेश
उत्तरप्रदेशमध्ये अनावश्यक पद्धतीने लावण्यात आलेले भोंगे खाली उतरवण्यात आले
वीरशैव मठांनी मला आसरा दिला - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
वाराणसी येथे आयोजित विश्व वीरशैव महासम्मेलन उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
यूपीत धार्मिक स्थळांवरील ५३,९४२ भोंगे उतरवले, योगी सरकारची कारवाई
महाराष्ट्र
यूपीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली.
"कोण है आदित्य? वो टकलू, गंजा आदमी... असं म्हणणारे अयोध्येला निघालेत"
महाराष्ट्र
हनुमान चालीसा आणि भोंग्याच्या वादावर बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ये भोगी !...शिक आमच्या 'योगीं'कडून, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
मुंबई
ये भोगी, काही तरी शिक आमच्या 'योगीं'कडून !
Video : राज ठाकरेंकडून भावाला टोला, योगींचं कौतुक
Mumbai
'आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी'
राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, सही करून पत्रच लिहिलं
महाराष्ट्र
महाराष्ट्रात योगी कुणीच नाहीत, केवळ सत्तेचे भोगी; राज ठाकरेंकडून योगींच तोंडभरून कौतुक
go to top