Yogi government News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi government

Read Latest & Breaking Yogi government Marathi News. Get Trending & Top News Headlines on Yogi government along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यूपीत मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा मोठा निर्णय
आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
'जशास तसं'; योगींचं मुंबईत तर ठाकरे सरकारचं अयोध्येत कार्यालय
मुंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
यूपीत धार्मिक स्थळांवरील ५३,९४२ भोंगे उतरवले, योगी सरकारची कारवाई
यूपीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली.
मशिदींवर भोंग्यांच्या वादादरम्यानच मथुरेतल्या कृष्ण मंदिराचा मोठा निर्णय
योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजासंदर्भातली नियमावली जारी केली असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
UP विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाजपला बहुमत, समाजवादी पक्षाच्या पदरी निराशा
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर एक महिन्यानंतर भाजपने आणखीन एक इतिहास रचला आहे.
योगी सरकारला दारूतून मिळाला  36 हजार कोटींहून अधिक महसूल!
2021-22 या आर्थिक वर्षात, राज्य सरकारला मद्यातून मिळालेल्या महसुलात 20.45 टक्क्यांनी वाढ झाली.
लखीमपूर खिरी घटना: योगी सरकारने दाखल केलं प्रतिज्ञापत्र
लखीमपूर घटनेतील साक्षीदारवर झालेला हल्ला वैयक्तिक वादातून असल्याचं सरकारने म्हंटलंय.
योगी 2.0 सरकारमध्ये तरुणांना मोठी संधी
योगी सरकारचं सरासरी वय ५३ वर्ष आहे.
शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्के सूट; योगी सरकारचा निर्णय
शेतकऱ्यांची सोय आणि समृद्धी लक्षात घेऊन कूपनलिका वीज दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला
UP Election : ‘एकदा संधी द्या, आम्ही शाळा आणि रुग्णालये बांधू’
केजरीवाल यांनी स्वत:ला बाबासाहेबांचे भक्त असल्याचे सांगून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देऊन भाषणाची सुरुवात केली
भीम आर्मीच्या आझाद यांचं CM योंगीना थेट आव्हान!
Up Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत रंगत भरायला सुरवात झाली आहे.
    go to top