young News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young

Read Latest & Breaking young Marathi News. Get Trending & Top News Headlines on young along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राज्यातील तीन प्लॅटफार्मची ‘यंग चेंजमेकर्स’मध्ये निवड
‘अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक’ हे सामाजिक उद्योजक आणि चेंजमेकर्सचे जगातील एक मोठे नेटवर्क आहे.
रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार
नारळा वरून मोटारसायकल घसरली ; बजागेवाडी येथील दुर्घटना
उपेक्षितांच्या कल्याणासाठी तरुणांनी वेळ द्यावा
'वुई टू गेदर फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने महात्मा फुलेनगर येथे रचनात्मक, सेवाभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विचार मंथन शिबिर आयोजित केले होते.
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर लैंगिक अत्याचार
शारीरीक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
महाराष्ट्रातील तरुणांनी सुरू केली लेहमध्ये आयटी कंपनी
एथोश (Ethosh) अशा या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्थापन होण्यासाठी ‘असीम फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.
सिगारेटमुळे टोळक्याकडून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न
सिगारेट पेटविण्यासाठी लायटर मागितल्याच्या कारणातून टोळक्याने एका तरुणाला दगड व लाथाबुक्यांने मारहाण
७१ वर्षांच्या तरुणाने पुणे- नेपाळ सायकल वारी केली १७ दिवसांत पूर्ण !
सुभाष मुसळे या ७१ वर्षीय तरुणाने एकट्याने पुणे ते नेपाळ अशी १८०० किलोमीटरची सायकलवारी २८ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान, अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केली.
"यिन" च्या निवडणुकीची घोषणा
महाराष्ट्र
उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
केंद्रीय मंत्रिमंडळ झाले तरुण
देश
आधीच्या मंत्रिपरिषदेचे सरासरी वय ६१ वर्षे होते. आता फेरबदलानंतर नव्या मंत्रिपरिषदेचे सरासरी वय ५८ वर्षे एवढे झाले आहे.
लसीकरणासाठी तरुणांची होतेय धडपड; नागरिकांमध्ये नाराजी
Pune
लसीचा साठा कमी.. लसीकरणासाठी केंद्र कमी आणि लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांची संख्या मोठी.
    go to top