young girl News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young girl

Read Latest & Breaking young girl Marathi News. Get Trending & Top News Headlines on young girl along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एलोकेशी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत...
ब्रिटिशकालीन कलकत्त्यापासून (कोलकता) ७० किलोमीटरवरच्या कुरमुल नावाच्या गावात नीलकमल मुखोपाध्याय नावाचे गृहस्थ राहत होते.
पिंपरीत तरुणीचे अपहरण करून अत्याचार
तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड व कल्याण येथे घडला.
तोतया पोलिस तरुणीचा पोलिस ठाण्यात राडा
एका प्रकरणातील संशयित तरुणाच्या भावासोबत पोलिस ठाण्यात पोलिसी गणवेशात आलेल्या तरुणीने आपण पोलिस असल्याचे सांगितले.
मुलींचे विवाहाचे वय २१ वर्ष?, संसदीय समिती समोर अधिकाऱ्यांनी सांगितला फायदा
मुलींचे व मुलांचे विवाहाचे वय समान म्हणजेच २१ वर्षे करण्याची तरतूद असलेल्या बाल विवाह प्रतीरोध (दुरूस्ती) प्रस्तावित कायद्यामुळे माता व शिशु मृत्यू दरांत घट होईल.
अजब स्वयंवर
विवाह, विवाहसंस्था, त्यामधील स्त्री-पुरुषसमानता, जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य यासंदर्भात प्राचीन काळापासून वर्तमानापर्यंत अनेक दृष्टिकोन जगाच्या कानाकोपऱ्यात अस्तित्वात आहेत.
भांडण सोडविणाऱ्याला मुलीवर चाकूने हल्ला; बापावर गुन्हा दाखल
आईसोबत भांडण करीत असताना मुलीने मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापून बापाने चाकुने वार करून गंभीर जखमी केले
बलात्कार म्हणजे काय असतं गं आई?
माझ्या लेकीनेही असाच प्रश्‍न विचारला. इतक्या लहान वयात या शब्दाचा अर्थ सांगितला पाहिजे का?
पुण्याची मुलगी देणार जगाला आयुर्वेदिक उपचाराचे पुरावे
आयुर्वेदिक औषधांना जगभरामध्ये आजही त्याच्या गुणकारीपणाचे पुरावे मागितले जातात. पुण्यातील ‘एक’ मुलगी हे पुरावे जगातील प्रगत देशांना आत्मविश्वासाने देणार आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीवर चाकूहल्ला
मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी नकार दिल्याचा राग मनात ठेवून संतप्त तरुणाने मुलीला रस्त्यात गाठून तिच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवल्याची घटना वडाळा पूर्व येथील बरकत अली नाका येथे बुधवारी घडली.
महिला, मुलींचा सुंदर दिसण्यासाठी आयुर्वेदाकडे कल
गेल्या दोन वर्षांत त्वचा आणि केसांची काळजी हे महिलावर्गात अत्यंत महत्त्वाचे विषय झाले आहेत. त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्याबरोबर निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहारालाही प्राधान्य दिले जात आहे.
जळगाव : अश्लील फोटो काढून तरुणीला ब्लॅकमेलिंग
आठ वर्षांपूर्वीच्या अत्याचाराला फुटली वाचा
महाराष्ट्र कन्या हर्षिनी झळकणार नेटफ्लिक्सवर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माहिती प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या विषयांवरील २५ लघुपट प्रसारित केले जाणार आहेत.
भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत
पिंपरी-चिंचवड
भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर हिंजवडी पोलिसांनी अटक केली.
मुलीला फोन केल्याच्या रागातून मुलांसह पालकांना ठेवले डांबून
पुणे
मुलीला सतत फोन करुन त्रास देत असल्याबद्दल दोन मुलांना बोलावून त्यांना मारहाण करुन डांबुन ठेवल्याने तिघांवर गुन्हा दाखल.
मुलीची छेड काढल्याप्रकरणी तरुणास सक्तमजुरीची शिक्षा
पश्चिम महाराष्ट्र
साडेसात हजार रुपये दंड
सर्पदंशाने 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
जळगाव
शेतात काम करतांना एका अत्यंत विषारी सर्पाचा दंश
तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी; व्हीडिओ व्हायरल
नागपूर
हिस्लॉप महाविद्यालय समोर जवळपास सहा ते सात तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पुणे : प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीला तरुणाने दिली धमकी
पुणे
कुमठेकर रस्त्यावरील घटना, विश्रामबाग पोलिसांकडून तरुणास अटक
पुणे स्टेशन स्वच्छतागृहात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे
स्वच्छतागृहामध्ये गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली.
go to top