Young Man News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young Man

Read Latest & Breaking Young Man Marathi News. Get Trending & Top News Headlines on Young Man along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या ओंकार दिलीप टेमगिरे (वय-१७) याच्यावर जीवघेना हल्ला केला.
दुकान गाळ्याच्या आर्थिक वादातून तारदाळच्या तरूणाचा खून
तारदाळ (ता. हातकणंगले) येथील महादेव निगडे या तरूणाचा खून दुकान गाळ्याच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून झाल्याचे देवरूख पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
व्हिडिओ बेतला जीवावर; खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
उंचावर चढून पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. आशिष सुभाष फुरंगे (वय 18, रा. कर्वेनगर) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बदलापुरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या
मागील आठवड्यात एका तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच बदलापूर शहरात सोमवारी (ता. २५) पुन्हा एकदा हत्येची घटना घडली आहे.
टँकरचे चाक डोके आणि अंगावरून गेल्यामुळे कोल्हापूरचा तरुण ठार
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने वा-यावर सोडलेल्या तळेगाव-चाकण मार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका चालूच आहे.
पायरीवरून पाय घसरल्याने तरुणाचा मृत्यू
उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला
पुणे : प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीला तरुणाने दिली धमकी
कुमठेकर रस्त्यावरील घटना, विश्रामबाग पोलिसांकडून तरुणास अटक
‘तु पुढचा वाजपेयी बनशील..’ सत्तार साहेबांच्या २० वर्षापुर्वीच्या शब्दाने बदलले तरुणाचे आयुष्य
बुटांच्या खरेदीसाठी स्केचर्स कंपनीच्या दुकानात बाप-लेकी जातात. खरेदी करतानाच अचानक एक तरुण समोर येतो आणि विचारतो, मला ओळखलं का?
खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; पाणबुड्यांनी शोधला मृतदेह
कुडजे (ता. हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
कल्याण VIRAL VIDEO : प्रेमाचा संशय, कारचालकाने नेले तरुणाला फरफटत
सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभा असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले.
तरुणाची आत्महत्या; २० वर्षाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत होते प्रेमसंबंध
एका 25 वर्षीय तरुणाला 20 वर्षाने वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडणे, चांगलेच महागात पडले आहे
पुणे : इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते बनवून बदनामी करणाऱ्यास अटक
कंपनीमध्ये काम करणाऱ्या सहकारी तरुणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणीची बदनामी करणाऱ्यास सायबर पोलिसांनी अटक केली.
मॅट्रीमोनी साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २४ लाखांची फसवणूक
पुणे
मॅट्रीमोनी संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून व वेगवेगळी कारणे सांगून शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीला एका तरुणाने २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने तरुणाने स्विकारला चोरीचा मार्ग!
मराठवाडा
उमरगा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर - चौरस्ता येथून ऑगस्ट महिन्यात चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास लागला आहे.
माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे
माचिस नाही असे सांगितल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडला आहे.
इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे तरुणीने केली तरुणाची बदनामी
पुणे
तरुणी, महिला यांच्या नावाने, सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केली जात असल्याचे दिसून येते.
विरोधकासोबत फिरल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार
पुणे
अक्षय अभंग व आकाश गोरड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
go to top