Youth News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth

Read Latest & Breaking Youth Marathi News. Get Trending & Top News Headlines on Youth along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लसीचा दुसरा डोस मिळाला आणि कंपनीच्या दिशेने तो इंटरव्ह्यू साठी धावला!
नऊ जण लससाठी आल्या नंतर तुम्हाला लस दिली जाईल असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते.
सैन्यभरतीत वयात सवलतीची मागणी
अस्वस्थ युवक; कोरोनोमुळे दोन वर्षे वाया, ‘एमपीएससी’च्या धर्तीवर निर्णय हवा
देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची मिळणार संधी
देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या संस्थेची प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
हिरे उद्योग क्षेत्रात १० लाख तरुणांना रोजगाराची संधी, वाणिज्य मंत्रालय प्रोत्साहन देणार
मानवनिर्मित हिरे उत्पादनामुळे १० लाख रोजगार ४० हजार कोटींची निर्यात
अहमदनगर : तळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू
आत्महत्येचा संशय व्यक्त केल्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी सांगितले
धनकवडीच्या यात्रेत टेम्पोने वाहनांना उडविले, अल्पवयीन मुलाचा मृत्यु
यात्रेसाठी साऊंड सिस्टीम घेऊन आलेल्या टेम्पोचा ब्रेक न लागल्याने टेम्पो यात्रेत घुसून झालेल्या अपघातात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यु झाला.
तेंदूपत्ता संकलनावर श्वापदांचे सावट; युवकावर अस्वलाचा हल्ला
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील युवक तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेला होता. त्याच्यावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले
सातारा : सदरबझारमधील कालव्यात युवकाचा सापडला मृतदेह
मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्याच्या खूना आढळल्या
रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार
नारळा वरून मोटारसायकल घसरली ; बजागेवाडी येथील दुर्घटना
अकाेला : तरुण वर्गात वाढते आहे शस्त्र बाळगण्याचे फॅड
वर्षभरात तेल्हारा तालुक्यात ‘आर्म्स ॲक्ट’ च्या अनेक कारवाया
अकोला : वारी हुनामानच्या डोहात बुडाला युवक
कापशीला आढळले दोन अनोळखी मृतदेह
Maharashtra Din 2022 : युवकांना आस नवमहाराष्ट्राची..!
महाराष्ट्र
आजचा युवक नव्या युगाला कवेत घेणारा ‘नवमहाराष्ट्र’ पाहतोय.
व्हरांड्याच्या छताला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
पश्चिम महाराष्ट्र
कुपवाडच्या शाळेतील धक्कादायक घटना
जंबगी येथील युवकाचा रस्त्याच्या कडेला मृतदेह
पश्चिम महाराष्ट्र
बाजूस विषाच्या बाटल्या आढळून आल्याने उलट-सुलट चर्चा
अकोला : नोकरीच्या नावाखाली शेकडो युवकांची फसवणूक
अकोला
इंडोनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला
भाष्य : तरुणांना खुणावतेय ‘बुद्धिसंपदा’
संपादकीय
तरुण वर्गाला ‘बौद्धिक संपदे’ची महती कळली, तर अधिक प्रमाणात तरुण वर्ग संशोधनाकडे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीकडे वळेल.
पिंपरीत टोळक्याकडून तरुणावर चॉपर, कोयत्याने वार
पिंपरी-चिंचवड
कोयता हवेत भिरकावून माजवली दहशत
चालत्या एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या तरुणाचा गेला तोल; आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण
मुंबई
गोदाम एक्सप्रेसमध्ये चढणारा 33 वर्षीय तरुण अचानक तोल गेल्याने गाडीच्या खाली जाणार तोच कार्यावर तत्पर असलेल्या आरपीएफ जवानांनी त्याला बाहेर खेचून त्याचे प्राण वाचविले
अकोला जिल्ह्यात उष्मघाताने घेतला युवकाचा बळी!
अकोला
सचिनचा मृत्यू उष्मघातानेच झाल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे
go to top