Zakir hussain hospital News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zakir hussain hospital

Read Latest & Breaking Zakir hussain hospital Marathi News. Get Trending & Top News Headlines on Zakir hussain hospital along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गरिबांच्या बिटको, हुसेन रुग्णालयात श्रीमंतांचे अतिक्रमण
एरवी या रुग्णालयाकडे पाठ फिरविणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडून महापालिकेच्या बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल होण्याकडे कल आहे.
झाकिर हुसेन दुर्घटनेचा अहवाल शासनाला सादर; करारनाम्यावर वेधले लक्ष
महापालिकेने केलेल्या करारनाम्यावर वेधले लक्ष
तो प्रकार पुन्हा नको; डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आता रुग्णांना बेडअभावी वेटिंग
बेड वाढविल्यास रुग्णांचे कुटुंबीय आणि कर्मचारी यांच्यामध्ये होणारे वाद होणार नाही
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब
भद्रकाली पोलिसांत अज्ञाताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णालयात ३ पर्याय असूनही दुर्घटना! आरोग्य विभागाच्या अडचणी वाढणार?
वैद्यकीय विभागाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता...
ऑक्सिजन गळती पुर्णतः थांबल्याने परिस्थिती नियंत्रणात : कृषीमंत्री दादा भुसे
ऑक्सिजन टॅंकच्या लिकेजमुळे घडलेली घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे
धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य
ऑक्‍सिजन गळती घटनेनंतर रुग्‍णालयातील यंत्रणा, रुग्‍णांचे नातेवाईकांसह अन्‍य घटकांची उडालेली तारांबळ हृदयात धडकी भरणारी ठरली.
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 11 रुग्णांचा मृत्यू; राजेश टोपे यांची धक्कादायक माहिती
11 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे
    go to top