zee5 News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zee5

Read Latest & Breaking zee5 Marathi News. Get Trending & Top News Headlines on zee5 along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?
आरआरआर (RRR) चित्रपट ज्यनियर एनटीआर (jr NTR)च्या वाढदिवसाचे निमित्त साधून ओटीटी (OTT) वर रिलीज करण्यात येणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना बेहरेचा मालिकेला रामराम..
प्रार्थनाने सध्या मालिकेतून ब्रेक घेतला असून ती लंडन दौऱ्यावर आहे. त्यामुळे पुढच्या काही भागांमध्ये ती दिसणार नाही.
'देवमाणूस'ला जड जाणार इंस्न्पेक्टर जामकरचा पाहुणचार.. मालिका रंजक वळणावर..
'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर असून इन्स्पेक्टर जामकर डॉ. अजितकुमारची चांगलीच कोंडी करणार आहे.
किचनमध्ये रंगणार क्रिकेटचा सामना, किचन कल्लाकारमध्ये 'या' क्रिकेटर्सची हजेरी..
झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात यंदा भारतीय संघाच्या काही प्रसिद्ध क्रिकेटर्सने हजेरी लावली आहे.
सत्यवान सवित्रीची कथा छोट्या पडद्यावर...
झी मराठीवर लवकरच 'सत्यवान सावित्री' ही मालिका सुरू होणार असून नुकताच त्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
मी सासू असले तरी आईसारखीच वागते : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी
झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील अनामिकाची आई म्हणजे अभिनेत्री सुहास जोशी यांची खास मुलाखत..
संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आता चित्रपट रूपात...
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून जगासमोर आलेले छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आता चित्रपट रूपात येत आहे.
इतिहासजमा झालेली पैठणी आज जगात गाजतेय..  'होम मिनिस्टर'आलं आणि...
४०० वर्षांचा इतिहास असणारी पैठणी जवळजवळ लयाला गेली होती. पण इकडे 'होम मिनिस्टर' सुरु झालं आणि तिकडे ग्राहकांची गर्दी झाली.
दिव्यांग कलाकारांनी विणलीय  ११ लाखांची पैठणी.. अजूनही सुरु आहे काम..
झी मराठीवरिल होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या 'महा मिनिस्टर' या पर्वात महाविजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. ही पैठणी दिव्यांग कलाकारांनी विणली आहे.
सध्या प्रेयसीच्या भूमिकेत असणारी शिल्पा तुळसकर तेव्हा स्वप्नील जोशीची आई झाली होती..
'तू तेव्हा तशी' या मालिकेत असणाऱ्या शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडगोळीने एकेकाळी आई मुलाची भूमिका साकारली होती. ती मालिका होती..
प्रतीक्षा संपली! 'द काश्मीर फाइल्स' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धमाकेदार कमाई केली.
११ लाखांची पैठणी जिंकण्यासाठी तयार ना? काय आहे खासियत?
झी मराठी वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचे 'महामिनिस्टर' पर्व लवकरच सुरु होणार असून त्यासाठी खास ११ लाखांची पैठणी तयारी करण्यात आली आहे. ही 'महापैठणी' पाहून महिलांचे डोळे दीपतील.
नाद बगाडाचा, चर्चा बगाडाची.. अभिनेत्याला बांधलं वाईच्या बगाडाला…
मनोरंजन
मालिका विश्वात प्रथमच बगाडाचे चित्रीकरण करण्यात आले असून चक्क कलाकाराने परंपरेनुसार ही बगाड यात्रा पूर्ण केली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना
मनोरंजन
‘स्वरलता... तुला दंडवत’ या विशेष कार्यक्रमातून  झी टॉकीजची लता मंगेशकर यांना सांगीतिक आदरांजली....
FRIENDS Reunion : अवघ्या सात तासांत मिळाले तब्बल इतके व्ह्यूज
मनोरंजन
जगभरातील प्रेक्षकांमध्ये या विशेष एपिसोडची क्रेझ
go to top