Zelensky News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zelensky

Read Zelensky News Updates on Sakal Media in Marathi

रशिया समर्थकांची डोनबासपर्यंत धडक
मारिउपोलप्रमाणे विनाश होण्याची नागरिकांना भीती
झेलेन्स्की आता थेट आक्रमक पुतिन यांनाच भेटणार; रशिया-युक्रेन शांत होणार?
आपला देश टिकवण्यासाठी आणि युद्ध संपवण्यासाठी ही बैठक गरजेची असल्याचंही झेलेन्स्की यांनी सांगितलं.
भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित
भारतात पहिल्यांदाच शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा चहा उपलब्ध झाला असून याची किंमत अडीच लाख रुपये किलो आहे.
Video :  UN अध्यक्ष युक्रेनमध्ये असतानाच रशियाचा हल्ला
रॉकेटद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे १० जण जखमी
UN अध्यक्षांच्या दौऱ्यादरम्यानच रशियाचा युक्रेनवर हल्ला; १० जण जखमी
हा हल्ला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष गुटेरस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तासाभराच्या आतच झाला आहे.
Oscars 2022 : कॉमेडियन्सला सर्वत्रच धोका, ख्रिसच्या 'कानाखाली'वर परेश रावल बोलले
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 'कानाखाली' प्रकरणावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून अभिनेते परेश रावल यांनीही या प्रकारचा निषेध केला आहे. हा निषेध करताना त्यांनी थेट रशिया युक्रेन युद्धावरही प्रकाश टाकला आहे.
युक्रेनला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरा; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध जागतिक निषेधाचे आवाहन केले.
झेलेन्स्कीच्या नावाने एका भारतीयाने लाँच केला चहा
गुवाहाटीच्या अरोमिका चहाचे मालक रणजीत बरुआ यांनी लाँच केलेल्या 'झेलेन्स्की' चहाची देशभरात चर्चा सुरु आहे
युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा 'रशिया'बाबात मोठा निर्णय
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक देशांनी रशियावर निर्बंध घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.
युक्रेनमधील परिस्थितीला NATO जबाबदार;  झेलेन्स्कीचा गंभीर आरोप
नाटोने युक्रेनला रशियन क्षेपणास्त्रे आणि युद्धविमानांपासून संरक्षण करण्यास मदत करण्याची युक्रेनची विनंती नाकारली.
अणु हल्ल्याचा इशारा दिलेला नाही; रशियाच्या मंत्र्यांचे मोठं विधान
त्यांच्या या विधानानंतर दोन्हा देशांमदील युद्ध थांबणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रशियाला केवळ चारंच मित्र; झेलेन्स्कींचे पुतिन यांना चिमटे
ग्लोबल
संयुक्त राष्ट्र महासभेने रशियन हल्ल्याचा निषेध केला आणि सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले.
6 तास युद्ध थांबणार असल्याचं वृत्त फेक; परराष्ट्र मंत्रायलानं केलं स्पष्ट
ग्लोबल
बुधवारी रात्री भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली.
Ukraine Russia: झेलेन्स्की यांची बायडेनसोबत चर्चा; म्हणाले...
ग्लोबल
युक्रेनला अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी संपर्क साधला आहे.
Photos : युक्रेनच्या लढवय्याने युरोपियन संसदेतही जिंकली मनं
फोटो स्टोरी
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये.
रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू; झेलेन्स्कींचा दुजोरा
ग्लोबल
आम्ही झुकणार नसून लढणार असल्याचा दृढ निश्चय केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
झेलेन्स्कींना संपवण्यासाठी रशियाने पाठवले 400 भाडोत्री मारेकरी
ग्लोबल
ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने या वृत्ताबाबत दावा केला आहे.
go to top