Zilla Parishad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zilla Parishad

Read Latest & Breaking Zilla Parishad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Zilla Parishad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : सत्तांतराचा झेडपी राजकारणावरही परिणाम
भाजपला मिळेल बळ तर कॉंग्रेसमधील नाराजी वाढणार
नांदेड : इच्छुकांचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडणार !
जिल्हा परिषद निवडणूक; संभाव्य उमेदवारांच्या पदरी पुन्हा निराशा
सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल
नवीन केलेल्या दुरुस्ती नुसार नरखेड जिल्हा परिषद गटातील पासलेवाडी व गलंदवाडी ही दोन गावे वगळून ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात सामाविष्ट केली आहेत.
अकाेला : महानायकाच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी उपोषण
विठोली जि.प.च्या शाळेतील पुतळ्याची दुरावस्था; जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी
नांदेड : नारवट शाळेला मिळणार शिक्षक
मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली दखल : गटशिक्षणाधिकाऱ्यास केली सूचना
नागपूर : जिल्हा परिषदेतही बंडखोरी?
सत्ताधाऱ्यांमधील सदस्याला हवे अध्यक्षपद
अकोला : सभापतींनीच नाकारला खातेवाटपाचा विषय
एका तासात गुंडाळली जि. प. ची सर्वसाधारण सभा
औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषदेची वाट बिकट
आधीच मतभेद, त्यात बंडामुळे होऊ शकते अधिक नुकसान
नांदेड : आईच्या भारोभार शैक्षणिक साहित्याची तुला
होतकरू विद्यार्थ्यांसाठी लोह्यात राबविला उपक्रम
अकोला : बदलीसाठी गुरुजींचा जीव टांगणीला!
प्रोफाईल भरण्याची लगबग; आज शेवटची संधी; पदोन्नतीनंतर आता शिक्षकांच्या बदल्या
नांदेड : आत्मविश्वासाची पावले जेव्हा शाळेत उमटतात...
पहिले पाऊल उपक्रम; जिल्हा परिषदेचा पुढाकार
नांदेड : जिल्हाभरात वटवृक्षांची लागवड सुरू
नांदेड
सीईओ वर्षा ठाकूर घुगे; वृक्षारोपणातून नांदेड हरित करण्याचा संकल्प
हिंगोली : शिक्षकांची रिक्त पदे भरा, म्हणत ग्रामस्थ आक्रमक
मराठवाडा
येलकी येथे शाळेसमोरच केले ठिय्या आंदोलन
नांदेड : नऊ हजार वृक्षांची आज एकाचवेळी लागवड
नांदेड
जिल्हा परिषदेतर्फे नियोजन; सीईओ वर्षा ठाकूर - घुगे यांचा उपक्रम
अकोला : शिक्षण पदाेन्नतीतील त्रुटी दूर
अकोला
पुढील आठवड्यात सभा; जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर लक्ष
औरंगाबाद : गट, गण बदला, अन्यथा मतदानावर बहिष्कार
औरंगाबाद
आडगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी दिला इशारा
नागपूर : सुरक्षा ठेव घोटाळा, दोषी कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली नाही!
नागपूर
सहा महिन्यांचा काळ होत असताना अद्याप ही रक्कम दोषींकडून वसूल करण्यात आली नाही
पुणे जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायती मुलींच्या संख्येत रेड झोनमध्ये
पुणे
पुणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मुलींच्या जन्माचे प्रमाण दर हजारी मुलांच्या प्रमाणात आठशेपेक्षा कमी झाले आहे.
go to top