zilla parishad sindhudurg News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zilla parishad sindhudurg

Read Latest & Breaking zilla parishad sindhudurg Marathi News. Get Trending & Top News Headlines on zilla parishad sindhudurg along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Sindhudurg : राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी चुरस
१५ जागा ३७ उमेदवारी अर्ज दाखल; २४ जुलैला होणार मतदान
सिंधुदुर्ग : तोंडवळी-खालची शाळा पुन्हा गजबजली
कामगिरी शिक्षक हजर; ग्रामस्थांचा निर्णय तात्पुरता स्थगित
सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या गादीला मिळाला वारस
बापूसाहेब महाराजांचा राज्यकारभार म्हणजे सावंतवाडीकरांसाठी सुख, समृद्धीचा काळ होता.
सावंतवाडी मोती तलावाचा पदपथ खचल्याने धोका
या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार राहील
सिंधुदुर्ग : सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा असामान्य राजा
व्हॉईसरॉयच्या निवासाजवळील बागेत ही पार्टी होती.
सिंधुदुर्ग : घाटरस्त्यांची वाट बिकटच
चारही घाटमार्गांना दरडीचा धोका या पावसाळ्यात देखील कायम असणार आहे.
वैभववाडी : यंदा पारंपरिक भात १०० हेक्टरवर
लागवडीसाठी बियाण्याच्या मागणीत वाढ; लाल तांदळाला अधिक पसंती
सावंतवाडी : माडखोलमध्ये गाळ उपसा अखेर सुरू
जिल्हा प्रशासनाला जाग; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश
सिंधुदुर्गातील पदे रिक्त ठेवून पदोन्नती
तिघांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या प्रमुख पाच तालुक्यांची बीडीओ पदे रिक्त
सावंतवाडी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चाळीचे छत धोकादायक
पावसाळ्यात ते कोसळून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका उद्‌भवू शकतो.
सिंधुदुर्ग : मच्छीमारांना अखेर दिलासा
डिझेलचे दर खुल्या बाजाराप्रमाणे वाढीव दरामुळे खरेदी होती बंद
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या कायम
जिल्ह्यात कुपोषणाचे संकट कायम असून
सिंधुदुर्ग : गांधी योजना महाशिबिराला प्रतिसाद
कोकण
मालवणातील उपक्रम;नवीन ७० प्रकरणे एकाच वेळी दाखल
सिंधुदुर्ग : सत्तेसाठी वखवखलेले कटात सामील ; बबन साळगावकर
कोकण
‘सिल्व्हर ओक’वरील हल्ला निंदनीय
सिंधुदुर्गनगरी : ‘एक गाव, एक शाळा’ कागदावरच
कोकण
जिल्हा परिषदेचे धोरण; प्रवास खर्चाचा प्रश्न, प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही
सिंधुदुर्ग : कांदळवनांचे रोजगारातून संवर्धन
कोकण
१०१० जणांना मदत; सिंधुदुर्गात पाच वर्षांत जैवविविधता संरक्षणाला मूर्त रूप
सिंधुदुर्ग : कालव्याचे पाईप चोरून घातले मोरीला
कोकण
प्रकरण पोलिसापर्यंत गेल्याने पुन्हा पाईप आणून ठेवत तडजोड
निधी खर्चात सिंधुदुर्गाची आघाडी
कोकण
डीपीडीसी, डोंगरी विकास १००; तर आमदार निधी ९३ टक्के
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कार्यकारी अभियंता नाही.
कोकण
निम्म्या अभियंत्यांत ६० कोटी खर्चाचे आव्हान
सिंधुदुर्ग : आंबडोस गावच्या ‘मोडक्या नवऱ्याच्या लग्ना’ची धमाल
कोकण
आंबडोसच्या होळीतील प्रथा; गावरान ठसका दाखवणारा उत्साह
go to top