ZP News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP

Read Latest & Breaking ZP Marathi News. Get Trending & Top News Headlines on ZP along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अहमदनगर : झेडपीतील ‘वतनदाऱ्या’ बदल्यांनंतर हटणार?
नियुक्त्या रद्द करताना प्रशासन बारकाईने विचार करीत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कामकाज हाती घेतले आहे.
शाळांना सुटी अन्‌ पोट भरण्यासाठी निराधार मुले मजुरीवर! सुटीत मिळत नाही पोषण आहार
कोरोनाने जिल्ह्यातील जवळपास बाराशे मुलांचा आधार हिरावला तर आठशेहून अधिक मुलांना एक पालक नाही. अशा परिस्थितीत शाळांना सुट्टी लागली आणि पोषण आहार मिळणे बंद झाले. त्यामुळे अशा कुटुंबातील बहुतेक मुले बालमजुरीच्या विचारात असून अनेकांना दोनवेळचे जेवणही पोटभर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
नागपूर : शाळा सुरू होण्यापूर्वीच मिळणार अनुदान
जि.प. ला मिळाला १ कोटी ५९ लाखांचा निधी
शिक्षण आयुक्तांचा पुढाकार! आता महिन्याच्या सुरवातीलाच शिक्षकांच्या पगारी
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगारी मागील दोन वर्षांपासून विलंबाने होत आहेत. त्यामुळे शिक्षकांना घराचे हप्ते, बॅंकांच्या कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तानी त्याची गंभीर दखल घेतली असून आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालकांची ५ मे रोजी बैठक घेतली जाणार आहे.
विज्ञान शिक्षकांना तीन वर्षात करावी लागणार ‘बीएससी’
solapur
विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण शिक्षकांकडून समाजाशास्त्राचा नकार घेऊन त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून बढती दिली जाणार आहे. पण, बीएससीची पदवी घेईपर्यंत त्यांना पदस्थापना व वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
1 मे ला अनुपस्थिती राहणाऱ्यांना ZP देणार कारणे दाखवा नोटिसा
नाशिक
सार्वजनिक सुट्टी असली तरी कार्यक्रमाला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
बचत गटांच्या पतपुरवठ्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल
महाराष्ट्र
कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात महिला बचत गटांना विविध बॅंकांकडून १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला.
पुणे ‘झेडपी’ची अहवालास दिरंगाई
पुणे
जिल्हा परिषदेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी निलंबन शिक्षेच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयांकडे केलेल्या अपिलासाठी आवश्‍यक माहिती पाठविण्यास जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे.
राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात कोल्हापूर ZP अव्वल; हसन मुश्रीफ
महाराष्ट्र
१७ ग्रामपंचायती समावेश करण्यात आला होता.
नागरिकांनो, फोनद्वारे थेट झेडपी सिईओंकडे मांडा गाऱ्हाणे
पुणे
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या गुरुवारी (ता.७) जिल्हास्तरीय फोन इन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
go to top