सुंदर हावडा ब्रिजच्या अद्भूत गोष्टी माहीत आहे का ? चला जाणून घेवू

सुंदर हावडा ब्रिजच्या अद्भूत गोष्टी माहीत आहे का ? चला जाणून घेवू

जळगाव ः तुम्ही कधी कलकत्ताला गेले आहेत का ? गेले नसाल तर आज तुम्हाला आम्ही कलकत्ता मधील सर्वात सुंदर ठिकाणाची माहिती सांगणार आहात. हावड़ा ब्रिज हा कलकत्तामधील अद्भुत ठिकाण असून असून पर्यटकांना हा ब्रिज खास आकर्षित करतो. 

नट बोल्ट नसलेला पूल

हावडा ब्रिज एक कॅन्टिलीवर पुल तो पश्चिम बंगालमध्ये हुगली नदीवर आहे. एक ब्रॅकेट एक कॅन्टिलिव्हर चा वापर करून तयार केला आहे. पुलाची संरचना एकाद्या अंतरिक्षात प्रोजेक्ट सारखी आहे. ती एका बाजूची आहे तर या ब्रिजची संरचना गणितीय संरचने सारखी दिसते. सर्वसाधारणपणे कोणतेही ब्रिज अनेक खंब्यापासून तयार केला जात असतो. परंतू हा पुल केवळ चार खंबे असून दोन नदीच्या एका पलिकडे तर इतर दोन नदिच्या दुसऱ्या बाजूला आहे. हा अखंड असा पुल असून याला कोणताही नट बोल्ट लावलेल नाही. 

ब्रिजला रविंद्र सेतू नाव

या पुलांच्या निर्मितीसाठी तत्कालीन बंगाल सरकारद्वारे एक प्रक्रिया पार पाडली आहे. या हावडा ब्रिजला एक्टच्या १९६२ च्या नावावरुन देखील ओळखले जाते. बर्‍याच लोकांना हे माहिती आहे की द्वितीय विश्वयुद्धात जपानकडून या ब्रिजचा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही.  १ जून १४ जून १९६५ ला राष्ट्रीय कवि गुरुदेव रविंद्रनाथ टॅगोरचे यांच्या  नावांने रवींद्र सेतु असे पुलाला नाव देण्यात आले. परंतू हा अजून ही हावडा ब्रिज या नावाने प्रसिध्द आहे. 

पुलावरून मोठी वाहतूक

या पुल्यावरून दररोज अंदाजे लाखो वाहने, व पायी जाणारे हा पुलचा वापर करतात. पश्चीम बंगलमधील कलकत्ता आणि हावडा या शहराला हा पुल जोडतो. पुलचा हा तिसरा सर्वात लांबलचक कॅन्टिलीवर पुल होता. आता, या जगात अशा प्रकारचा आठवां सर्वात लांब पुल आहे.

बाॅलीवुडला पुलाचे आकर्षण

बॉलीवुड चित्रपटाचे चित्रीकरणासाठी या हावाडा खुप आवडीचे ठिकाण आहे. रात्रीच्या वेळी पुलाचे वेगळे सौदर्य खुलते त्यामुळे येथे सायंकाळी चित्रीकरण बहुतांश केले जातात. तसेच बॉलिवूड सोबतच बंगाली, तमिल सर्व चित्रपटाचे देखील येथे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात होत असते.

विदेशी पर्यटकांना आकर्षीत करतो पूल

हावडा ब्रिज विदेशी पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून दरवर्षी मोठ्या संख्येने हा पुल बघण्यासाठी पर्यटक येत असतात. तसेच कोलकत्ता मधील अनेक ठिकाणांचा देखील आनंद घेतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com