इतक्या नाचल्या, इतक्या नाचल्या की जमिनीत खड्डाच पडला; तरुणींचा Video व्हायरल

Video: तरुणींच्या डान्सने आला भूकंप, धक्कादायक Video व्हायरल
viral video
viral videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात पण हा डान्सचा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा आणणारा आहे.

या सदर व्हायरल व्हिडिओत तुम्हाला दिसेल की तरुणींचा एक ग्रुप डान्स करत आहे मात्र अचानक असं काही घडतं की सर्वांना धक्का बसतो. डान्स करताना अचानक जमिनीला खड्डा पडतो आणि सर्व तरुणी या खड्डयात पडतात. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (dance shocking video viral)

viral video
Video : राखी सावंत होणार स्मृती इराणी २.०, हेमामालिनीच्या 'त्या' वक्तव्यानंतर केलं जाहीर

व्हिडिओत तरुणींचा ग्रुप एकमेकांच्या गळ्यात हात टाकून गोलाकार करत डान्स करत असतात. डान्स करताना त्या आनंदाने उड्या मारतात. मात्र पुढल्या क्षणी अचानक जमीनीला खड्डा पडतो आणि या नाचणाऱ्या तरुणी खड्ड्यात पडतात. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

viral video
Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISS

सध्या या व्हिडिओवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. अनेक लोकांना हा व्हिडिओ शेअर केलाय. अद्याप हा व्हिडिओ कुठला, यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com